मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 World Cup 2022: श्रीलंकेच्या पराभवाचा फायदा कुणाला? ग्रुप १ मधील रंगत आणखी वाढली

T20 World Cup 2022: श्रीलंकेच्या पराभवाचा फायदा कुणाला? ग्रुप १ मधील रंगत आणखी वाढली

Oct 29, 2022, 06:12 PM IST

    • T20 World Cup 2022 Group 1 Points Table: T20 विश्वचषकातील सुपर १२ च्या गट १ मध्ये न्यूझीलंड ५ गुणांसह अव्वल आहे. संघाने दोन सामने जिंकले आहेत, तर संघाचा एक सामना अनिर्णित राहिला. किवी संघाचा नेट रन रेट सध्या +३.८५० आहे. त्याच वेळी इंग्लंडचा संघ सध्या या गटात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
T20 World Cup 2022 Group 1 Points Table

T20 World Cup 2022 Group 1 Points Table: T20 विश्वचषकातील सुपर १२ च्या गट १ मध्ये न्यूझीलंड ५ गुणांसह अव्वल आहे. संघाने दोन सामने जिंकले आहेत, तर संघाचा एक सामना अनिर्णित राहिला. किवी संघाचा नेट रन रेट सध्या +३.८५० आहे. त्याच वेळी इंग्लंडचा संघ सध्या या गटात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

    • T20 World Cup 2022 Group 1 Points Table: T20 विश्वचषकातील सुपर १२ च्या गट १ मध्ये न्यूझीलंड ५ गुणांसह अव्वल आहे. संघाने दोन सामने जिंकले आहेत, तर संघाचा एक सामना अनिर्णित राहिला. किवी संघाचा नेट रन रेट सध्या +३.८५० आहे. त्याच वेळी इंग्लंडचा संघ सध्या या गटात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

T20 World Cup New Zealand Vs Sri Lanka: T20 विश्वचषकात गट १ मधील गुणतालिकेत न्यूझीलंड संघ अव्वल स्थानावर कायम आहे. श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय मिळवत किवींनी पहिले स्थान पक्के केले आहे. यासह आता ग्रुप १ मध्ये सेमी फायनल गाठण्याची शर्यतही रंजक बनली आहे. सध्याची परिस्थिती पाहता न्यूझीलंडचा संघ आणखी एक सामना जिंकताच सेमी फायनलमधील आपले स्थान निश्चित करू शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

T20 विश्वचषकातील सुपर १२ च्या गट १ मध्ये न्यूझीलंड ५ गुणांसह अव्वल आहे. संघाने दोन सामने जिंकले आहेत, तर संघाचा एक सामना अनिर्णित राहिला. किवी संघाचा नेट रन रेट सध्या +३.८५० आहे. त्याच वेळी इंग्लंडचा संघ सध्या या गटात दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडच्या खात्यात ३ सामन्यांनंतर केवळ ३ गुण आहेत. इंग्लंडने आतापर्यंत एक सामना गमावला आहे आणि एक सामना जिंकला आहे तर त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला.

ग्रुप १ मध्ये आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे देखील ३-३ गुण आहेत. या दोन्ही संघांना प्रत्येकी एक विजय एक पराभव मिळाला आहे. तर दोन्ही संघाचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. अशा स्थितीत आगामी सामन्यांमध्ये जो संघ एकही सामना हरेल, त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचा मार्ग जवळपास बंद होणार आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि आयर्लंडमधील चुरस वाढली आहे. आता या गटातून उपांत्य फेरीत कोण पोहोचणार हे पाहायचे आहे.

T20 World Cup 2022 Group 1 Points Table

संघसामनेअनिर्णित विजय पराभवनेट रनरेटगुण
न्युझीलंड +३.८५०
इंग्लंड +०.२३९
आयर्लंड -१.१६९
ऑस्ट्रेलिया -१.५५५
श्रीलंका -०.८९०
अफगाणिस्तान -०.६२०

पुढील बातम्या