मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मोठा झटका! उद्यापासून ‘या’ स्मार्टफोन्समधील WhatsApp होणार बंद, यादी Samsung पासून iPhone पर्यंत

मोठा झटका! उद्यापासून ‘या’ स्मार्टफोन्समधील WhatsApp होणार बंद, यादी Samsung पासून iPhone पर्यंत

Oct 24, 2023, 05:32 PM IST

  • Whatsapp to shut services : व्हॉट्सॲपने आपली सेवा काही स्मार्टफोनमधून बंद करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार काही फोन्समधील व्हॉट्सॲप उद्यापासून बंद होत आहेत.

Whatsapp 

Whatsapptoshutservices : व्हॉट्सॲपने आपली सेवा काही स्मार्टफोनमधून बंद करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार काही फोन्समधील व्हॉट्सॲप उद्यापासून बंद होत आहेत.

  • Whatsapp to shut services : व्हॉट्सॲपने आपली सेवा काही स्मार्टफोनमधून बंद करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार काही फोन्समधील व्हॉट्सॲप उद्यापासून बंद होत आहेत.

इंस्टंट मेसेजिंग एप्लिकेशन WhatsApp ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, २५ ऑक्टोबर पासून काही यूजर्सचे सपोर्ट बंद करणार आहे. कंपनीने आपले App डाउनलोड  करण्याबाबतची  एक सविस्तार मार्गदर्शिका शेअर केली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

तुमच्या फोनमधील WhatsApp बंद होणार की नाही, असे चेक करा –

जर तुम्हाला संशय असेल की, तुमचा स्मार्टफोन व्हॉट्सॲप सपोर्ट करणार की नाही तर तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन डिवाइसच्या "अबाउट" मध्ये पाहू शकता. येथे चेक करा की, जर तुमचा हँडसेट अँड्रॉयड ५.० किंवा नव्या व्हर्जनवर काम करत असेल तर तुम्ही सुरक्षित आहात व चिंता करण्याचे कारण नाही. अशा मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप सुरू राहणार आहे. 

जर तुम्ही iPhone वापरकर्ते असाल तर स्मार्टफोन iOS १२ किंवा त्यानंतरचे र्व्हजन असेल तर व्हॉट्सॲप सुरू राहणार आहे. JioPhone यूजर्ससाठी जर डिवाइस KaiOS २.५.० किंवा नवीन असेल तर काही समस्या नाही.

WhatsApp या फोनमध्ये चालणार नाही - 
सॅमसंग गॅलेक्सी S2, नेक्सस 7, iPhone 5, iPhone 5c, Archos 53 Platinum, Grand S Flex ZTE, Grand X Quad V987 ZTE, HTC डिझायर 500, हुवाई Ascend D, हुवाई Ascend D1, HTC One, सोनी एक्सपेरिया झेड, LG Optimus G Pro, Samsung Galaxy Nexus, HTC Sensation, Motorola Droid Razr, Sony Xperia S2, Motorola Xoom, Samsung Galaxy Tab 10.1, Asus Eee Pad Transformer, Acer Iconia Tab A5003, Samsung Galaxy S, HTC Desire HD, LG Optimus 2X और Sony Ericsson Xperia Arc3  आदि फोन्सचा समावेश आहे.

दरम्यान सपोर्ट बंद करण्यापूर्वी कंपनी यूजर्सना सूचना देईल तसेच व्हॉट्सॲपचा वापर सुरू ठेवायचा असल्यास डिवाइस अपग्रेड करण्यास सांगितले जाईल. २४ ऑक्टोबरनंतर व्हॉट्सॲप डेवलपर्स टेक्नीकल सपोर्ट आणि अपडेट देणे बंद करतील.

विभाग

पुढील बातम्या