मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sonia Gandhi Mother Death: सोनिया गांधी यांना मातृशोक.. पाओला मायनो यांचे इटलीत निधन

Sonia Gandhi Mother Death: सोनिया गांधी यांना मातृशोक.. पाओला मायनो यांचे इटलीत निधन

Aug 31, 2022, 07:21 PM IST

    • काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाओला मायनो यांचे निधन झाले आहे. पाओला मायनो यांचे इटलीत शनिवारी (२७ ऑगस्ट) रोजी निधन झाले होते व काल (मंगळवार) त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
सोनिया गांधीयांना मातृशोक

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाओला मायनो यांचे निधन झाले आहे. पाओला मायनो यांचे इटलीत शनिवारी (२७ ऑगस्ट) रोजी निधन झाले होते व काल (मंगळवार) त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

    • काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाओला मायनो यांचे निधन झाले आहे. पाओला मायनो यांचे इटलीत शनिवारी (२७ ऑगस्ट) रोजी निधन झाले होते व काल (मंगळवार) त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

Sonia Gandhi Mother Death: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाओला मायनो यांचे निधन झाले आहे. पाओला मायनो यांचे इटलीत शनिवारी (२७ ऑगस्ट) रोजी निधन झाले होते व काल (मंगळवार) त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. सध्या सोनिया गांधीही परदेशात आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनीही सोनिया गांधी यांच्या आईच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जयराम रमेश यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. सोनिया गांधी २४ ऑगस्ट रोजीच उपचारासाठी परदेशी गेल्या आहेत. त्यांच्या बरोबर प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही परदेशी आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

जयराम रमेश यांनी सांगितले होते की, सोनिया गांधी उपचारासाठी परदेशात गेल्या आहेत तसेच राहुल गांधी व प्रियंका गांधीही त्यांच्याबरोबर आहेत. त्याचबरोबर जयराम रमेश यांनी सांगितले की, या दरम्यान सोनिया गांधी आपल्या आजारी असलेल्या आईला भेटतील व त्यानंतरच दिल्लीत परततील. याचा अर्थ आहे की, कदाचित सोनिया गांधींनी आईची भेट घेतली घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. दरम्यान आतापर्यंत सोनिया गांधी यांच्या आईचा मृत्यू व त्यांच्याअंतिम संस्काराविषयी अधिक माहिती मिळालेली आहे.

 

पुढील बातम्या