मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nitin Gadkari : नितिन गडकरींना मध्यप्रदेश सरकारमधील मंत्र्याचा स्टेजवरच साष्टांग दंडवत..

Nitin Gadkari : नितिन गडकरींना मध्यप्रदेश सरकारमधील मंत्र्याचा स्टेजवरच साष्टांग दंडवत..

Sep 15, 2022, 10:39 PM IST

    • केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari )आज (गुरुवार) मध्य प्रदेश दौऱ्यावर होते. येथे एका कार्यक्रमात शिवराज सिंह चौहान सरकारमधील एका मंत्र्याने व्यासपीठावरच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना साष्टांग दंडवत घातला.
नितिन गडकरींना मध्यप्रदेश सरकारमधील मंत्र्याचा स्टेजवरच साष्टांग दंडवत..

केंद्रीयरस्ते वपरिवहन मंत्री नितिन गडकरी(Nitin Gadkari )आज (गुरुवार)मध्य प्रदेश दौऱ्यावर होते. येथे एका कार्यक्रमातशिवराज सिंह चौहान सरकारमधील एका मंत्र्याने व्यासपीठावरचकेंद्रीयमंत्री नितिन गडकरीयांना साष्टांगदंडवत घातला.

    • केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari )आज (गुरुवार) मध्य प्रदेश दौऱ्यावर होते. येथे एका कार्यक्रमात शिवराज सिंह चौहान सरकारमधील एका मंत्र्याने व्यासपीठावरच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना साष्टांग दंडवत घातला.

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari )आज (गुरुवार) मध्य प्रदेश दौऱ्यावर होते. येथे एका कार्यक्रमात शिवराज सिंह चौहान सरकारमधील एका मंत्र्याने व्यासपीठावरच केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांना साष्टांग दंडवत घातला. याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, राज्याच्या मंत्र्याने नितीन गडकरी यांच्यासमोर स्टेजवर दंडवत प्रणाम केला. ग्वाल्हेरमध्ये ११०० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन गडकरींच्या हस्ते झाले.

ट्रेंडिंग न्यूज

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

या कार्यक्रमात स्थानिक आमदार व राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांचे वेगळे रूप पाहायला मिळाले. शहराला द्रुतगती महामार्गाची भेट मिळाल्याबद्दल ऊर्जा मंत्री प्रधुम्न सिंह तोमर यांनी सर्वांसमोर नितीन गडकरींना दंडवत घातले. महामार्गाचे लोकार्पण केल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांचे आभार प्रकट केले. ऊर्जामंत्र्यांच्या दंडवत घालून आभार मानण्याच्या पद्धतीने गडकरीही हसू लागले.

 

कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी सीएम शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. ८२९कोटी रुपये खर्चाच्या एलिव्हेटेड फ्लायओवर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

विभाग

पुढील बातम्या