मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Porn Racket : राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा

Porn Racket : राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा

May 19, 2022, 09:48 AM IST

    • पॉर्न रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा सध्या जामिनावर बाहेर आहे. कुंद्रा यांना २०२१ मध्ये अट करण्यात आली होती. या प्रकरणात आता ईडीने उडी घेतल्याने कुंद्रा यांच्या अडचणी वाढणार आहे.
राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी

पॉर्न रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा सध्या जामिनावर बाहेर आहे. कुंद्रा यांना २०२१ मध्ये अट करण्यात आली होती. या प्रकरणात आता ईडीने उडी घेतल्याने कुंद्रा यांच्या अडचणी वाढणार आहे.

    • पॉर्न रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा सध्या जामिनावर बाहेर आहे. कुंद्रा यांना २०२१ मध्ये अट करण्यात आली होती. या प्रकरणात आता ईडीने उडी घेतल्याने कुंद्रा यांच्या अडचणी वाढणार आहे.

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती उद्योजक राज कुंद्रा यांच्या अडचणीत आता वाढ झाल्या आहेत. कथित पॉर्न रॅकेट प्रकरणाची चौकशी आता ईडी करणार आहे. या प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती करुन त्या मोबाईल अ‍ॅपवर अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी गेल्यावर्षी राज कुंद्राला अटक केली होती. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याच समोर आलं होते. त्यामुळे या आर्थिक व्यवहारांचा तपास आता ईडी करणार आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती.

ट्रेंडिंग न्यूज

Covishield आणि Covaxinनं वाढवलं नवं टेंशन! वैयक्तिक माहितीवर सायबर चोरटे डल्ला मारण्याची शक्यता

Medicine Price News : मोठी बातमी! डायबेटीस, हृदयविकार, इन्फेक्शनसह विविध आजारांवरील ४१ औषधं स्वस्त होणार

न्यायालयाने दखल घेताच ईडी पीएमएलए अंतर्गत आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Fact Check : गुरुद्वारातील लंगरमध्ये पंतप्रधान मोदी रिकाम्या भांड्यातून जेवण वाढत होते? हे खरं आहे का?

पॉर्न रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा सध्या जामिनावर बाहेर आहे. कुंद्रा यांना २०२१ मध्ये अट करण्यात आली होती. या प्रकरणात आता ईडीने उडी घेतल्याने कुंद्रा यांच्या अडचणी वाढणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाने राज कुंद्राविरुद्ध फेमा (फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे कुंद्रासह अभिनेत्री शिल्पा शेटट्टी यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राज कुंद्रा यांनी पॉर्न फिल्मची निर्मिती करत मोबाईलवर अपलोड केल्या होत्या. या साठी त्यांनी २०१९ मध्ये फेब्रुवारीत राज कुंद्राने आर्म्स प्राईम मीडिया लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली होती. या अंतर्गत एक हॉटशॉट्स नावाचे अ‍ॅप विकसित करण्यात आले होते. हॉटशॉट्स अ‍ॅपच्या देखभालीसाठी राज कुंद्राच्या कंपनी विहानने केनरिन कंपनीशी करार केला होता. तसंच या देखभालीसाठी विहान कंपनीच्या १३ बँक खात्यांमध्ये कोटींचे व्यवहार झाले.

पुढील बातम्या