मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  VIDEO : नौदल प्रमुख ॲडमिरल हरि कुमारचा अनोखा अंदाज, तरुण कॅडेट्ससोबत मारले पुश अप्स

VIDEO : नौदल प्रमुख ॲडमिरल हरि कुमारचा अनोखा अंदाज, तरुण कॅडेट्ससोबत मारले पुश अप्स

Jan 17, 2024, 07:43 PM IST

  • Admiral R hari kumar push Ups : भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरि कुमार यांनी नेव्हीच्या तरुण कॅडेट्ससमवेत पुश-अप्स मारून चँपियन्स चीफ स्टाफ बॅनर जिंकल्याचा जल्लोष साजरा केला.

Admiral R hari kumar push Ups

AdmiralRharikumarpushUps : भारतीय नौदल प्रमुखॲडमिरल आर हरि कुमारयांनी नेव्हीच्या तरुण कॅडेट्ससमवेत पुश-अप्स मारून चँपियन्स चीफ स्टाफ बॅनर जिंकल्याचा जल्लोष साजरा केला.

  • Admiral R hari kumar push Ups : भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरि कुमार यांनी नेव्हीच्या तरुण कॅडेट्ससमवेत पुश-अप्स मारून चँपियन्स चीफ स्टाफ बॅनर जिंकल्याचा जल्लोष साजरा केला.

CNS Admiral Hari Kumar : भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरि कुमार यांनी आज अल्मा मेटर, राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या जूलियट स्क्वाड्रनचा दौरा केला. ॲडमिरल हरि कुमार चँपियन चीफ ऑफ स्टाफ बॅनर जिंकण्याच्या जल्लोषात सामील झाली. यावेळी त्यांनी सीएनएस कॅडेटसोबत पुश-अप्स मारून जल्लोष केला.

ट्रेंडिंग न्यूज

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरि कुमार यांनी आपल्या अल्मा मेटर म्हणजे ज्या संस्थेतून प्रशिक्षण घेतले त्यामध्ये एका वेगळ्या अंदाज दिसले. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या जूलियट स्क्वाड्रनच्या दौऱ्यात ॲडमिरल चँपियन चीफ ऑफ स्टाफ बॅनर जिंकल्याच्या जल्लोषात सामील झाले. एका उत्साहजनक क्षणी ॲडमिरलने उत्साही कॅडेट्ससोबत पारंपरिक पुश-अप्स मारत विजय साजरा केला.

ॲडमिरल आर हरि कुमार यांनी १७ जानेवारी रोजी पुण्यातील लोणावळ्यातील आयएनएस शिवाजीमध्ये एक ट्रान्स क्रिटिकल सीओ २ एयर कंडीशनिंग प्लांटचे उद्घाटन केले. या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना ॲडमिरल म्हणाले की, आज ट्रान्सक्रिटिकल सीओ २ एअर कंडीशनिंग प्लांटचे उद्घाटन करून आनंद झाला आहे. या काँप्रेसरला स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केले आहे.

विभाग

पुढील बातम्या