मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  किळसवाणे.. मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर उभ्या गायीवर लैंगिक अत्याचार, प्रकार CCTV त कैद

किळसवाणे.. मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर उभ्या गायीवर लैंगिक अत्याचार, प्रकार CCTV त कैद

May 31, 2023, 09:06 PM IST

  • Man raped cow : छत्तीसगडमध्ये एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ माजली आहे. हसन खान नावाच्या एका कपडा व्यापाऱ्याने चक्क गाईवर लैंगिक अत्याचार केले आहेत.

सांकेतिक छायाचित्र

Manrapedcow : छत्तीसगडमध्ये एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ माजली आहे. हसन खान नावाच्या एका कपडा व्यापाऱ्याने चक्क गाईवर लैंगिक अत्याचार केले आहेत.

  • Man raped cow : छत्तीसगडमध्ये एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ माजली आहे. हसन खान नावाच्या एका कपडा व्यापाऱ्याने चक्क गाईवर लैंगिक अत्याचार केले आहेत.

छत्तीसगडराज्यातील दुर्ग जिल्ह्यात गोमातेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हसन खान नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.गायीवर लैंगिक अत्याचार केल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी आरोपी हसन खान याला महाराष्ट्रातून अटक केली आहे. दुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सल्लभ कुमार सिन्हा यांनी म्हटले की, याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बाप रे..! दोन बहिणी चालवत होत्या आंतरराज्य सेक्स रॅकेट, आसाममधून आणत होत्या मुली

Naxalites Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक, १२ नक्षलवाद्यांचा खात्मा

Kejriwal Gets Interim Bail: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

High court News : महिलांना स्वीटी आणि बेबी म्हणणं लैंगिक टिप्पणी? हायकोर्टानं ओढली लक्ष्मणरेखा

पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, ही घटना जमूल पोलीस ठाणे क्षेत्रात घडली आहे.२४ मे २०२३ रोजी घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या किळसवाणे घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. हिंदू संघटनांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे.

संतप्त हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर आरोपी हसन खान याला अटक केली आहे.

 

सांगितले जात आहे की, हसन खान कपड्याचे दुकान चालवतो व दिल्लीतील रहिवाशी आहे. भिलाई हाऊसिंग बोर्ड कॉलनीत हा सगळा प्रकार घडला आहे. हसन खान आणि त्याचं कुटुंब गेल्या तीन ते चार वर्षांपासून भिलाई येथे राहत आहे. पोलिसांनी हसन खानला अटक करण्यासाठी पथके तयार केली होती. त्याला महाराष्ट्रातून अटक केली.

विभाग

पुढील बातम्या