मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  VIDEO : गुजरातमध्ये हमसफर एक्सप्रेसमध्ये भीषण आग, धावत्या ट्रेनने पेट घेतल्यानं प्रवाशांची पळापळ

VIDEO : गुजरातमध्ये हमसफर एक्सप्रेसमध्ये भीषण आग, धावत्या ट्रेनने पेट घेतल्यानं प्रवाशांची पळापळ

Sep 23, 2023, 06:27 PM IST

  • Humsafar express fire : वलसाड येथे हमसफर एक्सप्रेसला भीषण आग लागली आहे. जनरेटर असलेल्या डब्ब्याला आग लागली आहे. आग लागल्याने घटनास्थळी प्रवाशांमध्ये मोठी पळापळ सुरू झाली.

Humsafar express fire

Humsafar express fire : वलसाड येथे हमसफर एक्सप्रेसला भीषण आग लागली आहे. जनरेटर असलेल्या डब्ब्याला आग लागली आहे. आग लागल्याने घटनास्थळी प्रवाशांमध्ये मोठी पळापळ सुरू झाली.

  • Humsafar express fire : वलसाड येथे हमसफर एक्सप्रेसला भीषण आग लागली आहे. जनरेटर असलेल्या डब्ब्याला आग लागली आहे. आग लागल्याने घटनास्थळी प्रवाशांमध्ये मोठी पळापळ सुरू झाली.

गुजरातमधील तिरुचिरापल्ली आणि श्री गंगानगर दरम्यान धावणाऱ्या हमसफर एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर ट्रेनमधून धुराचे लोट निघू लागले. मिळालेल्या माहितीनुसार सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. ही घटना गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात घडली. तिरुचिरापल्ली जंक्शनहून श्री गंगानगर जंक्शनकडे निघालेल्या ट्रेननंबर २२४९८ च्या पावर कार/ब्रेक व्हॅन कोचमध्ये आग व धूर दिसून आला. धावत्या ट्रेनमध्ये आग लागल्यानंतर प्रवाशांची पळापळ झाली. कोचमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.या अपघातात डब्यातील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

गुजरातमध्ये ट्रेनमध्ये आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी जेकोट रेल्वे स्थानकावर दाहोद आनंद ९३५० मेमू ट्रेनच्या इंजिनला भीषण आग लागली होती. या आगीच्या ज्वाला शेजारच्या डब्यापर्यंत पोहोचल्या होत्या.

 

हमसफर एक्सप्रेस गुजरातमधील वलसाडकडे जात असताना ही दुर्घटना घडली. पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकुरयांनी सांगितले की, आग लागलेल्या बोगीला ट्रेनपासून वेगळं केल्यानंतर ट्रेन पुढे रवाना करण्यात आली. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

पुढील बातम्या