मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  CBSE 10th, 12th Datesheet 2024: सीबीएसईच्या १०वी, १२ वी परीक्षांचे वेळापत्रक जारी, ‘या’ तारखेपासून सुरू होणार परीक्षा

CBSE 10th, 12th Datesheet 2024: सीबीएसईच्या १०वी, १२ वी परीक्षांचे वेळापत्रक जारी, ‘या’ तारखेपासून सुरू होणार परीक्षा

Dec 12, 2023, 06:43 PM IST

  • CBSE 10th, 12th Datesheet 2024 Update:  सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु होणार असून १० एप्रिलपर्यंत चालणार आहेत.

Cbse board exam

CBSE 10th, 12th Datesheet 2024 Update: सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु होणार असून १० एप्रिलपर्यंत चालणार आहेत.

  • CBSE 10th, 12th Datesheet 2024 Update:  सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु होणार असून १० एप्रिलपर्यंत चालणार आहेत.

CBSE Class 10th 12th 2024 Datesheet : सीबीएसई बोर्डाने१० व १२ वीबोर्ड परीक्षांची डेटशीट जारी केली आहे.  यापरीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होणार असून १० एप्रिल २०२४ पर्यंत चालणार आहेत. बोर्ड परीक्षा जवळपास ५५ दिवस आयोजित केल्या जातील. CBSE नेवर्ष २०२४ मध्ये होणाऱ्या १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्याचबरोबर CBSE ने काही सूचनाही दिल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

CBSE Guideline For Exams:
1. दोन विषयांच्या पेपरमध्ये योग्य अंतर असले पाहिजे.

2. १२ वी परीक्षांचे वेळापत्रक बनवतानाJEE Main परीक्षा विचारात घेण्यात आल्या आहेत.
3. ही डेटशीट बनवताना दोन विषयांच्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याकडे लक्ष देण्यात आले आहे.
4. परीक्षेची वेळ सकाळी १०:३० पासून सुरू होईल.
5. डेटशीट परीक्षेच्या खूप दिवस आधी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करण्यासाठी वेळ मिळू शकेल.

बोर्डने संपूर्ण वेळापत्रक (CBSE 10th, 12th Time Table 2024) आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.

 

वेळापत्रक ऑनलाईन कसे पाहाल (How to Check CBSE Board Exam 2024 Date Sheet):पाहा स्टेप्स –

 


स्टेप 1: डेटशीटप्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जावे.
स्टेप2: होम पेजवर 'Lastest News' सेक्शनमधील' CBSE Class 10 board exam 2024 datesheet' किंवा' CBSE Class 12 board exam 2024 datesheet' लिंकवर क्लिक करावे.
स्टेप 3: वेळापत्रकाचे पीडीएफ तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये विषयानुसार बोर्ड परीक्षेचे टाइम टेबल चेक करा.
स्टेप 4: डेटशीट डाउनलोड करू शकता व त्याची प्रिंटआउटही घेऊ शकता.

विभाग

पुढील बातम्या