मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pakistan Bomb blast : पाकिस्तानमध्ये मशिदीजवळ आत्मघाती स्फोट, ५२ ठार तर १३० जण जखमी

Pakistan Bomb blast : पाकिस्तानमध्ये मशिदीजवळ आत्मघाती स्फोट, ५२ ठार तर १३० जण जखमी

Sep 29, 2023, 02:20 PM IST

  • Bomb blast in Pakistan : ईद मिलाद उन नबी निमित्त नमाज पठण करण्यासाठी लोक एकत्र आले असताना मशिदीत जमले असताना हा बॉम्पस्फोट झाला.

Bomb blast in Pakistan

BombblastinPakistan : ईद मिलादउन नबीनिमित्त नमाज पठण करण्यासाठी लोक एकत्र आले असताना मशिदीत जमले असताना हा बॉम्पस्फोट झाला.

  • Bomb blast in Pakistan : ईद मिलाद उन नबी निमित्त नमाज पठण करण्यासाठी लोक एकत्र आले असताना मशिदीत जमले असताना हा बॉम्पस्फोट झाला.

पाकिस्तानमधील बलूचिस्तानमध्ये एका मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला आहे. या आत्मघाती हल्ल्यात ५२ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १३० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी मस्तुंग जिल्ह्यात झाली.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

लोक ईद मिलाद उन नबीनिमित्त नमाज पठण करण्यासाठी मशिदीत जमले असताना हा बॉम्पस्फोट झाला.असिस्टंट कमिश्नर अताउल्लाह मुनीम यांनी सांगितलं की, घटनास्थली लोकांची गर्दी असल्याने या बॉम्बस्फोट मृतांचा आकडा वाढला आहे.

या हल्ल्याची जबाबदारी अजूनपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. याच जिल्ह्यात महिन्याच्या सुरुवातीला बॉम्बस्फोट झाला होता त्यामध्ये ११ लोक जखमी झाले होते.

पोलिसांनी सांगितले की, आजच्या हल्ल्यात जवळपास १३० नागरिक जखमी झाले आहेत. घटनास्थळी मृतदेहांचा व जखमी व्यक्तींचा खच पडल्याचे दिसून येत आहे.

 

विभाग

पुढील बातम्या