मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  VIDEO : वाघा बॉर्डरवर ‘बीटिंग द रिट्रीट’चा उत्साह, पाहा पाकिस्तान सीमेवर भारतीय जवानांचे शौर्य

VIDEO : वाघा बॉर्डरवर ‘बीटिंग द रिट्रीट’चा उत्साह, पाहा पाकिस्तान सीमेवर भारतीय जवानांचे शौर्य

Aug 15, 2023, 07:37 PM IST

  • Beating Retreat At Wagha Border: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. हे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक वाघा बॉर्डरवर दाखल झाले होते.

Beating Retreat

Beating Retreat At Wagha Border:स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानेवाघा बॉर्डरवरबीटिंग रिट्रीट सेरेमनीचेआयोजनकरण्यात आले होते. हे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकवाघा बॉर्डरवर दाखल झाले होते.

  • Beating Retreat At Wagha Border: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. हे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक वाघा बॉर्डरवर दाखल झाले होते.

Independence Day 2023 Beating Retreat : दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. या निमित्त अटारी-वाघा बॉर्डर वर बीटिंग रिट्रीट सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक वाघा बॉर्डरवर पोहोचले आहेत. यावेळी लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून लष्कराच्या जवान आपल्या शौर्याचे प्रदर्शन करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

बीटिंग रिट्रीट सेरेमनीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. सेरेमनीमध्ये शालेय मुलेही कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात भारताकडून बीएसएफ जवान तसेच पाकिस्तानकडून पाक रेंजर्स सहभागी होतात.

बीटिंग रिट्रीट सेरेमनीची सुरूवात १९५९ मध्ये झाली होती. या समारंभात राष्ट्रगीत म्हटले जाते. देशभक्तिच्या घोषणाबाजी केली जाते. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले.

 

या कार्यक्रमासाठी दोन्ही देशांचे हजारो लोक सीमेवर दाखल होतात व आपल्या देशभक्तीचे नारे देतात. रिट्रीट सेरेमनी जवळपास २ तासांचा असतो. त्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर बांधण्यात आलेले गेट बंद केले जातात.  त्याचबरोबर सूर्यास्ताच्या आधी राष्ट्रीय ध्वज उतरवले जातात.

विभाग

पुढील बातम्या