मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Air India-Vistara Merger : ‘विस्तारा’चे अस्तित्व संपणार.. एअर इंडियामध्ये होणार विलिनीकरण, CCI ची मंजुरी

Air India-Vistara Merger : ‘विस्तारा’चे अस्तित्व संपणार.. एअर इंडियामध्ये होणार विलिनीकरण, CCI ची मंजुरी

Sep 01, 2023, 08:35 PM IST

  • Air India-Vistara Merger news : विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलिनीकरण केले जाणार आहे. यासाठी सीसीआयने मंजुरी दिली आहे. 

Air India

Air India-Vistara Merger news : विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलिनीकरण केले जाणार आहे. यासाठी सीसीआयने मंजुरी दिली आहे.

  • Air India-Vistara Merger news : विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलिनीकरण केले जाणार आहे. यासाठी सीसीआयने मंजुरी दिली आहे. 

नवी दिल्ली - कॉम्पिटिशन कमीशन ऑफ इंडिया(CCI)ने टाटा ग्रुप (Tata Group) ची विमान कंपनी एअर इंडिया (Air India) आणि विस्तारा (Vistara) च्या विलिनीकरणास परवानगी दिली आहे. मात्र हे परवानगी काही अटी व शर्थींच्या अधीन राहून देण्यात आली आहे. विस्ताराच्या मर्जरनंतर एअर इंडिया देशातील दुसरी सर्वात मोठी डोमॅस्टिक एअरलाइन आणि सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय एअरलाइन बनली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

विस्तार एअरलाइन Tata SIA Airlines नावानेही ओळखली जाते. कारण ही टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सचे ज्वाइंट व्हेंचर आहे.

यावर्षी जून महिन्यात CCI कडून एअर इंडियाला विस्तारा एयरलाइन मर्जरसाठी काही अची व नियम घातले गेेले होते. Vistara Airline मध्ये ४९ टक्के भागीदारी सिंगापूर एअरलाइनची आहे. आतापर्यंत एअर इंडिया आणि विस्तारा एयरलाइन, फुली सर्विस ऑपरेशनल एयरलाइन होती.

 

मागच्या महिन्यात १० ऑगस्ट रोजी एका मेगा इव्हेंटमध्ये टाटा ग्रुपने Air India चे रिब्रांडिंग केले होते.  त्यामध्ये अनेक बदल केले गेले. एअर इंडिया ७० बिलियन डॉलर खर्च करून ४७० एअर क्राफ्ट खरेदी करणार आहे. एअरलाइन लीजिंगकडेही गतीने सरकत आहे. ४३वाइड बॉडी एअरक्राफ्टच्या कायापालटासाठी ४०० मिलियन डॉलरचे पॅकेज बनवले गेले आहे. पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत हे बदल दिसून येतील.

विभाग

पुढील बातम्या