मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mig 21 fighter jets : ‘या’ कारणामुळे भारतीय हवाई दलाकडून MIG-21 जेट विमानांच्या उड्डाणांवर बंदी!

Mig 21 fighter jets : ‘या’ कारणामुळे भारतीय हवाई दलाकडून MIG-21 जेट विमानांच्या उड्डाणांवर बंदी!

May 20, 2023, 08:35 PM IST

  • mig 21 fighter jets grounds : भारतीय हवाई दलाने मिग २१ विमानांचा संपूर्ण ताफा 'ग्राउंड' केला आहे, म्हणजे या विमानांच्या उड्डाणांवर बंदी लादली आहे.  

संग्रहित छायाचित्र

mig 21 fighter jets grounds : भारतीय हवाई दलाने मिग २१ विमानांचा संपूर्ण ताफा'ग्राउंड' केला आहे, म्हणजे या विमानांच्या उड्डाणांवर बंदी लादली आहे.

  • mig 21 fighter jets grounds : भारतीय हवाई दलाने मिग २१ विमानांचा संपूर्ण ताफा 'ग्राउंड' केला आहे, म्हणजे या विमानांच्या उड्डाणांवर बंदी लादली आहे.  

Air Force grounds MiG-21: राजस्थानमध्ये काही आठवड्यापूर्वी भारतीय हवाई दलाचे मिग २१ विमान कोसळून दोन वैमानिकांसह तिघांचा मृत्यू झाला होता. याबरोबरच गेल्या काही वर्षाच या विमानांच्या अपघातांचे प्रमाण वाढल्याने हवाई दलाने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय हवाई दलाने मिग २१ विमानांचा संपूर्ण ताफा 'ग्राउंड' केला आहे, म्हणजे या विमानांच्या उड्डाणांवर बंदी लादली आहे. मात्र, ही बंदी कायमस्वरूपी लागू करण्यात आलेली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

हवाई दलाने सांगितले की, राजस्थानमध्ये झालेल्या मिग-२१ अपघाताचा तपास पूर्ण होईपर्यंत या प्रकारच्या विमानांचे उड्डाण थांबवले आहे. राजस्थानमध्ये झालेल्या अपघाताची चौकशी सुरू आहे. हा अपघात ८ मे रोजी राजस्थानमध्ये झाला होता. या अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

राजस्थान अपघाताचा तपास पूर्ण होईपर्यंत विमानाचे स्क्वाड्रन उडणार नाहीत. मिग प्रकारांचा पहिला ताफा १९६३ मध्ये भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आला होता आणि त्यानंतरच्या दशकात भारताने ७०० हून अधिक मिग-व्हेरियंट विमाने खरेदी केली होती

१९६३ मध्ये हवाई दलात समाविष्ट झाल्यापासून मिग-२१ विमानांचे आतापर्यंत ४०० हून अधिक छोटे-मोठे अपघात झाले आहेत.

विभाग

पुढील बातम्या