मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Wardha News : हरणाच्या मटणावर ताव मारणं पडलं महागात.. दोघांना अटक, वर्ध्यातील घटना

Wardha News : हरणाच्या मटणावर ताव मारणं पडलं महागात.. दोघांना अटक, वर्ध्यातील घटना

Oct 11, 2023, 11:28 PM IST

  • Wardha crime news : हरणाची शिकार करून एका हॉटेलमध्ये मटणाची पार्टी करण्याचा प्रकार वर्ध्यातील सावंगी येथे घडला आहे.

Wardha crime news

Wardha crime news : हरणाची शिकार करून एका हॉटेलमध्ये मटणाची पार्टी करण्याचा प्रकार वर्ध्यातील सावंगी येथे घडला आहे.

  • Wardha crime news : हरणाची शिकार करून एका हॉटेलमध्ये मटणाची पार्टी करण्याचा प्रकार वर्ध्यातील सावंगी येथे घडला आहे.

हरणाची शिकार करून एका हॉटेलमध्ये मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार वर्ध्यात समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.हरणाच्या मटणावर ताव मारणंसात ते आठ जणांना चांगलच महागात पडलं असून त्यातील दोघांना अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Navi Mumbai: मॉरेशियन नागरिकाची दगडाने ठेचून हत्या; २० वर्षीय तरुणासह दोन अल्पवयीन मुलींना अटक, परिसरात खळबळ

Pune Metro : मेट्रोने आणली भन्नाट योजना! केवळ शंभर रुपयांत करा पुणे दर्शन! असा घ्या लाभ

मुंबईत ३६ फ्लेमिंगोचा पक्ष्यांचा मृत्यू; आकाशात उडणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्याला विमान धडकले

Madhya railway : मध्य रेल्वेची वाहतूक तांत्रिक कारणाने विस्कळीत ! ठाणे, डोंबिवली स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी

वर्ध्याच्या सावंगी परिसरात हा प्रकार समोर आला आहे. वर्ध्याच्या आंजी परिसरातून या हरणाची शिकार केल्याची प्राथमिक माहिती आहे. हरणाची शिकार करून मटण करणाऱ्या सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,यातल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही दोन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.

 


सावंगीच्या चौकातील ठाकरे किचन या हॉटेलमध्ये मटण केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हरणाची शिकार केलेला मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या