मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Railway Mega block : मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर १३ दिवसांचा मेगाब्लॉक; लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडणार

Mumbai Railway Mega block : मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर १३ दिवसांचा मेगाब्लॉक; लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडणार

Oct 26, 2023, 11:12 AM IST

  • Mumbai western Railway Mega block News : मुंबईत पश्चिम रेल्वेमार्गावर पुढील १३ दिवस मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. खार आणि गोरेगाव स्थानकादरम्यान, ६ व्या लाइनचे काम सुरू केले जाणार आहे.

Mumbai Local Megablock (HT)

Mumbai western Railway Mega block News : मुंबईत पश्चिम रेल्वेमार्गावर पुढील १३ दिवस मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. खार आणि गोरेगाव स्थानकादरम्यान, ६ व्या लाइनचे काम सुरू केले जाणार आहे.

  • Mumbai western Railway Mega block News : मुंबईत पश्चिम रेल्वेमार्गावर पुढील १३ दिवस मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. खार आणि गोरेगाव स्थानकादरम्यान, ६ व्या लाइनचे काम सुरू केले जाणार आहे.

Mumbai Local Train News in marathi : मुंबईत पश्चिम रेल्वेमार्गावर पुढील १३ दिवस मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. खार आणि गोरेगाव स्थानकादरम्यान, ६ व्या लाइनचे काम रेल्वे तर्फे सुरू केले जाणार आहे. या कामामुळे या मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या या प्रभावित होणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या मेगाब्लॉक मुळे या मार्गावरील ४३ मेल आणि एक्स्प्रेस गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आहेट. तर १८८ गाड्या या अंशतः रद्द किंवा शॉर्ट टर्मिनेटेड केल्या जाणार आहे. प्रवाशांनी याची दखल घेऊन प्रवास करावा असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

खार आणि गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान ६ व्या रेल्वे मार्गाच्या बांधकामासंदर्भात हाती घेण्यात आलेल्या नॉन-इंटरलॉकिंगच्या कामामुळे पश्चिम रेल्वेने १३ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. आज २६ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम आणि हार्बर मार्गावर मुंबई लोकल ट्रेन सेवेवर देखील या ब्लॉकचा परिणाम होणार आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या