मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kalyani Deshpande sex racket : कुख्यात कल्याणी देशपांडे चालवत असलेल्या सेक्स स्कँडलने हादरले होते पुणे शहर

Kalyani Deshpande sex racket : कुख्यात कल्याणी देशपांडे चालवत असलेल्या सेक्स स्कँडलने हादरले होते पुणे शहर

Dec 20, 2022, 01:31 PM IST

    • Kalyani Deshpande sex racket : पुण्यात तब्बल सहा वर्षांपूर्वी पोलिसांनी हायप्रॉफिल सेक्स रॅकेटचा भंडाफोड पोलिसांनी केला केला होता.
Kalyani Deshpande

Kalyani Deshpande sex racket : पुण्यात तब्बल सहा वर्षांपूर्वी पोलिसांनी हायप्रॉफिल सेक्स रॅकेटचा भंडाफोड पोलिसांनी केला केला होता.

    • Kalyani Deshpande sex racket : पुण्यात तब्बल सहा वर्षांपूर्वी पोलिसांनी हायप्रॉफिल सेक्स रॅकेटचा भंडाफोड पोलिसांनी केला केला होता.

पुणे : पुण्यात तब्बल सहा वर्षांपूर्वी पोलिसांनी हायप्रॉफिल सेक्स रॅकेटचा भंडाफोड पोलिसांनी केला केला होता. या सेक्स रॅकेटमध्ये अनेक प्रदेशी तरुणी आणि उच्चभ्रू सोसायटीतील मुलीही असल्याने ही घटना उघडकीस आल्याने पुणे हादरले होते. हे सेक्स रॅकेट कुख्यात कल्याणी देशपांडे चालवत होती. तिच्यावर पुण्यातील विविध पोलिस ठाण्यात तब्बल २० गुन्हे दाखल आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी राहणार बंद

Fact Check: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट भाजपमध्ये विलिन होणार? सत्य काय? वाचा!

Navi Mumbai: नववीत शाळा सोडली, युट्यूबवर पाहून नोटा छापायचं शिकला, 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात!

maha ssc hsc board result 2024 : प्रतीक्षा संपली! पुढच्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल, बारावीचा कधी?

कोथरूड भागातील एका सोसायटीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय चालवल्यामुळे कल्याणी देशपांडे आणि तिचा साथीदार प्रदीप गवळी यांना २०१६ मध्ये अटक करण्यात आली होती. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला होता. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील आणि पोलीस निरीक्षक राधिका फडके यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपींविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

पुणे- हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल झालेली कल्याणी देशपांडे सध्या येरवडा कारागृहात आहे. मात्र तिचा हा व्यवसाय जेल मध्ये राहूनही सुरूच होता. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कल्याणीच्या दीराला हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटप्रकरणी अटक केली आहे. तिच्या तावडीतून तेव्हा उजबेकिस्तानच्या एका महिलेची सुटका देखील करण्यात आली आहे.

कल्याणीचा दीर निलेश देशपांडे हा दलालाकरवी परदेशी तरुणींना बोलावून सेक्स रॅकेट चालवत होता. पुणे शहरात संघटीतपणे वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी कल्याणी देशपांडेवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या