मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  साखरेतला गोडवा पवार साहेबांनी राजकारणात आणलाय: उद्धव ठाकरे

साखरेतला गोडवा पवार साहेबांनी राजकारणात आणलाय: उद्धव ठाकरे

Jun 04, 2022, 01:40 PM IST

    • साखर परिषदेला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज या क्षेत्रात शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेल्या योगदानाचं कौतुक केलं.
उद्धव ठाकरे - शरद पवार

साखर परिषदेला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज या क्षेत्रात शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेल्या योगदानाचं कौतुक केलं.

    • साखर परिषदेला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज या क्षेत्रात शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेल्या योगदानाचं कौतुक केलं.

'इथेनॉलकडं एक पर्यायी इंधन म्हणून पाहायला पाहिजे. राज्य सरकार इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देत आहे. ऊसतोड कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारनं गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळ स्थापन केलं आहे. त्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडविता येतील. उसाचे पीक सूक्ष्म सिंचनाखाली कसे आणता येईल याचा विचार व्हायला हवा, असंही ते म्हणाले,

ट्रेंडिंग न्यूज

SSC Board result 2024 : पुढच्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल, बारावीचा कधी?

Pune Traffic change : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, मेट्रो कामामुळे 'या' प्रमुख मार्गावरील वाहतुकीत आजपासून मोठा बदल

Pune Aircraft : टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! पुणे विमानतळावर रोखले उड्डाण; पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला

Mahayuti mumbai rally : महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम, सतेज पाटील, शंभुराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, हेमंत पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आदी यावेळी उपस्थित होते.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या