मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  sangamner accident : मोठी बातमी! अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली; अनेक मुले गंभीर जखमी

sangamner accident : मोठी बातमी! अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली; अनेक मुले गंभीर जखमी

Dec 26, 2023, 12:04 PM IST

    • sangamner bus accident : राहुरी येथून संगमनेर येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा संगमनेर जवळ अपघात झाला. भरधाव वेगात असलेली ही बस उलटली. या बसमध्ये असलेले विद्यार्थी या अपघातात जखमी झाले आहे.
sangamner bus accident :

sangamner bus accident : राहुरी येथून संगमनेर येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा संगमनेर जवळ अपघात झाला. भरधाव वेगात असलेली ही बस उलटली. या बसमध्ये असलेले विद्यार्थी या अपघातात जखमी झाले आहे.

    • sangamner bus accident : राहुरी येथून संगमनेर येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा संगमनेर जवळ अपघात झाला. भरधाव वेगात असलेली ही बस उलटली. या बसमध्ये असलेले विद्यार्थी या अपघातात जखमी झाले आहे.

sangamner bus accident : राहुरी येथून संगमनेर येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा संगमनेर जवळ अपघात झाला. भरधाव वेगात असलेली ही बस उलटली. या बसमध्ये असलेले विद्यार्थी अपघातात जखमी झाले आहे. यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती ही गंभीर असल्याचे समजते. सुदैवाने अपघातात जीवित हनी झाली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

Pune accident: पुण्यात वाहनाची बैलगाडीला धडक! तुकोबा, दगडूशेठ गणपती रथाच्या सेवेचा मानकरी ठरलेल्या बैलाचा मृत्यू

आज सकाळी राहुरी येथून संगमनेर येथे जाण्यासाठी बस निघाली. या बस मध्ये मोठ्या संख्येने शाळेत आणि महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, नागरीक प्रवास करत होते. दरम्यान, ही बस भरधाव वेगात संगमनेर येथे निघाली होती. ही बस आश्वी शिबलापूर मार्गे संगमनेरकडे जात असतांना पिंपरणे गावात बसचा रॉड अचानक तुटला. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.

Nana Patekar : देशात पुन्हा भाजपचीच सत्ता येणार; नाना पाटेकरांना असं का वाटतं?

तसेच बस ही रस्त्याच्या कडेला उलटली. यामुळे बसमध्ये असलेले अनेक विद्यार्थी हे जखमी झाले. या बसमध्ये अंदाजे ४० ते ४५ विद्यार्थी प्रवास करत होते. अपघाताची माहिती समजताच गावातील नागरीक घटनास्थळी आले. पोलिस देखील काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना स्थानिकांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारायसाठी दाखल केले.

अपघाताची माहिती काही पालकांना देखील मिळाली. दरम्यान, पोलिसांनी पालकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहान केले. सुदैवाने या घटनेत जीवित हनी झाली नाही तसेच मोठी दुर्घटना टळली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या