मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोदींच्या हस्ते CSMT पुनर्विकास प्रकल्प उद्घाटन, कसे असेल नवे सीएमएमटी स्थानक, पाहा VIDEO

मोदींच्या हस्ते CSMT पुनर्विकास प्रकल्प उद्घाटन, कसे असेल नवे सीएमएमटी स्थानक, पाहा VIDEO

Jan 18, 2023, 09:00 PM IST

  • गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पामुळे रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार आहे. पाहा नवे स्थानक कसे असेल..

CSMT पुनर्विकास प्रकल्प उद्घाटन

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पामुळे रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार आहे. पाहा नवे स्थानक कसे असेल..

  • गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पामुळे रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार आहे. पाहा नवे स्थानक कसे असेल..

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबई दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते अनेक प्रकल्पांचा उद्घाटन करणार आहेत. यामध्ये मुंबईकरांसाठी जिव्हाळ्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटनही सामील आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून नव्या प्रकल्पाची माहिती देताना एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यासाठी १८,००० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे की, आमच्या आयकॉनिक सीएसएमटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबद्दल आणखी एक महत्त्वाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी, सोयीस्कर आणि दर्जेदार बनवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन करतील. या प्रकल्पांतर्गत सीएसएमटी आणखी भव्य आणि अत्याधुनिक सुविधांसह नव्या रूपात येईल, असे ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्प १८,००० कोटी रुपयांचा आहे. CSMT पुनर्विकास प्रकल्पाची मोदींच्या हस्ते उद्या पायाभरणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये स्थानक येण्यासाठी व जाण्यासाठी वेगळे मार्ग, अपंगांसाठी विशेष व्यवस्था, प्रवाशांसाठी उत्तम सेवा, कार्यक्षम इमारत आणि १९३० मध्ये बांधलेल्या हेरिटेज साइटचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे.

पुढील बातम्या