मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra weather : राज्यात पुढील ४८ तासांत गारपीटीची शक्यता; 'या' जिल्ह्यांना बसणार तडाखा, ऑरेज अलर्ट

Maharashtra weather : राज्यात पुढील ४८ तासांत गारपीटीची शक्यता; 'या' जिल्ह्यांना बसणार तडाखा, ऑरेज अलर्ट

Apr 26, 2023, 06:57 AM IST

    • Maharashtra weather update : राज्यात अवकाळी पावसाने अजूनही विश्रांती घेतेली दिसत नाही. पुढील ४८ तासांत राज्याच्या अनेक भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Vidarbha And Marathwada Rain Update (HT)

Maharashtra weather update : राज्यात अवकाळी पावसाने अजूनही विश्रांती घेतेली दिसत नाही. पुढील ४८ तासांत राज्याच्या अनेक भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

    • Maharashtra weather update : राज्यात अवकाळी पावसाने अजूनही विश्रांती घेतेली दिसत नाही. पुढील ४८ तासांत राज्याच्या अनेक भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुणे आणि आसपासच्या परिसरात २५ तारीख ते २९ तारीख पर्यंत आकाश मुख्यत निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व मेघगर्जना, वीजांचा कडकडाट हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ३० आणि १ तारखेला आकाश निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश ढगाळ राहणार असून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या