मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai-Goa महामार्गावर भोस्ते घाटात LPG टँकर पलटी; या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू

Mumbai-Goa महामार्गावर भोस्ते घाटात LPG टँकर पलटी; या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू

Nov 01, 2022, 09:04 PM IST

    • मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात अवघड वळणावर एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. टँकर पलटल्यानंतर त्यातून गॅस गळती होऊ लागल्याने परिसरातील गावात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. 
अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात अवघड वळणावर एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. टँकर पलटल्यानंतर त्यातून गॅस गळती होऊ लागल्याने परिसरातील गावात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे.

    • मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात अवघड वळणावर एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. टँकर पलटल्यानंतर त्यातून गॅस गळती होऊ लागल्याने परिसरातील गावात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. 

मुंबई - मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात अवघड वळणावर एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. टँकर पलटल्यानंतर त्यातून गॅस गळती होऊ लागल्याने परिसरातील गावात भीतीचे वातावरण आहे. खेड पोलिसांनी घाट दोन्ही बाजूंनी तात्काळ बंद केला आहे. घाट बंद झाल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Local Train news : ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली

Akola Crime : अकोल्यात आरोपीला गंभीर मारहाण! पार्श्वभागात दांडा टाकला, आरोपीचा कोठडीतच मृत्यू; पाच जणांची बदली

Beed Murder : बीड हादरले! कौटुंबिक वादातून उशीने तोंड दाबून पत्नीला संपवले, नंतर स्वत:ही केली आत्महत्या

Baramati Crime : धक्कादायक! बारामतीत जोडप्याला लुटून नग्न केले; नको त्या अवस्थेत फोटो काढले

‘या’ पर्यायी मार्गाचा वापर -

पोलिसांनी घाटाच्या दोन्ही बाजूंनी नाकाबंदी करत वाहतूक रोखली आहे. भोस्ते घाट बंद झाल्यामुळे घाटाला पर्याय मार्ग असणाऱ्या वेरळ- कोंडीवली-शिव मार्गे बोरज या पर्यायी मार्गावरून लहान वाहने जात आहेत तर मोठी वाहने महामार्गावरती रखडून आहेत. घाटातील वाहतूक सुरू होण्यास किती वेळ लागेल याबाबत काहीच माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान भोस्ते घाट हा मृत्यूचा सापळा बनत चालला असून काही दिवसांपूर्वीही एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटला होता. 

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या