मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Harshvardhan Patil : राज्यसभा उमेदवारी न मिळालेल्या हर्षवर्धन पाटलांचं भाजपकडून पुनर्वसन; दिली मोठी जबाबदारी

Harshvardhan Patil : राज्यसभा उमेदवारी न मिळालेल्या हर्षवर्धन पाटलांचं भाजपकडून पुनर्वसन; दिली मोठी जबाबदारी

Feb 16, 2024, 01:25 PM IST

    • Harshvardhan Patil : राज्यसभा निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील यांना उमेवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, ऐन वेळेवर त्यांचे नाव वगळण्यात आले. दरम्यान, त्यांचे भाजपने पुनर्वसन केले असून असून त्यांना नवी जबाबदारी दिली आहे.
Harshvardhan Patil on National Sugar Association

Harshvardhan Patil : राज्यसभा निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील यांना उमेवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, ऐन वेळेवर त्यांचे नाव वगळण्यात आले. दरम्यान, त्यांचे भाजपने पुनर्वसन केले असून असून त्यांना नवी जबाबदारी दिली आहे.

    • Harshvardhan Patil : राज्यसभा निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील यांना उमेवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, ऐन वेळेवर त्यांचे नाव वगळण्यात आले. दरम्यान, त्यांचे भाजपने पुनर्वसन केले असून असून त्यांना नवी जबाबदारी दिली आहे.

Harshvardhan Patil on National Sugar Association : राज्यसभेसाठी हर्षवर्धन पाटील यांना तिकीट मिळणार अशी चर्चा होती. तशी त्यांना तयारी करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते. मात्र, ऐन वेळेवर त्यांचा पत्ता कट करून त्यांना उमेवारी नाकारण्यात आली. यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान, भाजपने त्यांचे पुनर्वसन करत त्यांना नवी जबाबदारी दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bhiwandi Accident: भिवंडीत कारच्या धडकेत ५२ वर्षीय कामगाराचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Couple Suicide: मुंबईच्या कांदिवलीत नैराशातून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट

Pune Porsche car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा थरकाप उडवणारा video व्हायरल, पाहा!

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

Congress News : मोठी बातमी! इन्कम टॅक्स विभागानं गोठवली काँग्रेसची बँक खाती, लाइट बिल भरायलाही पैसे नाहीत!

राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर गुजरातचे केतन भाई पटेल यांची राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय साखर संघावर पहिल्यांदाच बाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची निवड करण्यात आलीय. हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राज्यसभेसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा होती. त्यांना तिकिट देण्यात येईल अशी शक्यता होती. मात्र, वेळेवर हर्षवर्धन पाटील यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळे आता त्यांना मोठी जबाबदारी दिली जणार आहे.

हर्षवर्धन पाटील हे सहकार क्षेत्रातील जाणकार आहे. तसेच साखर कारखान्याची धुरा देखील ते सांभाळतात ऊसाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचं मोठे योगदान झाल्याने त्यामुले महाराष्ट्राला राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदाची संधी देण्यात आली असून त्यावर हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध वर्णी लावण्यात आली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या