मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath khadse : भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंना मोठा दिलासा

Eknath khadse : भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंना मोठा दिलासा

Aug 24, 2023, 08:25 PM IST

  • Eknath khadse : पुण्यातील भोसरी येथील या भूखंड घोटाळा प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने खडसेंना अंतरिम दिलासा कायम ठेवला आहे.

Eknath khadse

Eknath khadse : पुण्यातील भोसरी येथील या भूखंड घोटाळा प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने खडसेंना अंतरिम दिलासा कायम ठेवला आहे.

  • Eknath khadse : पुण्यातील भोसरी येथील या भूखंड घोटाळा प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने खडसेंना अंतरिम दिलासा कायम ठेवला आहे.

Bhosari midc land scam : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना भोसरी MIDC  भूखंड घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.  पुण्यातील भोसरी येथील या भूखंड घोटाळा प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली व न्यायालयाने खडसेंना अंतरिम दिलासा कायम ठेवला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Jayant patil : “लढाई संपलेली नाही, तर आता..’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Mumbai-Pune Trains: मुंबई ते पुणे गाड्या रद्द, २८ मे ते २ जूनपर्यंत 'या' गाड्या धावणार नाहीत, वाचा संपूर्ण यादी

Mumbai Lok Sabha : वरळीत पोलिंग बूथवर काम करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

Bhiwandi Accident: भिवंडीत कारच्या धडकेत ५२ वर्षीय कामगाराचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील भोसरी येथील भूखंड घोटाळ्यात एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. ACB नं दाखल केलेल्या गुन्ह्यात २९ ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी यावर आक्षेप घेण्यात आले आहे. याच प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची नुकतीच कारागृहातून सुटका झाली आहे.

पुण्यातील भोसरी येथील भूखंड घोटाळा पुढे आला होता. यात एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचे नाव पुढे आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन कोर्टात याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी खडसे दाम्पत्यावर अटकेची टांगती तलवार होती. दरम्यान, याआधी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली होती. न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांचा अंतरिम जामीन १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर केला. नियमित जामीन अर्जावर निकाल येईपर्यंत त्यांना दिलासा मिळाला आहे. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने देखील या प्रकरणी मंदाकिनी खडसे यांना दिलासा मिळाला होता.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या