मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Sansare no more: सच्चा आंबेडकरवादी नेता हरपला.. मनोज संसारे यांचं दीर्घ आजाराने निधन

Manoj Sansare no more: सच्चा आंबेडकरवादी नेता हरपला.. मनोज संसारे यांचं दीर्घ आजाराने निधन

May 13, 2023, 01:14 AM IST

    • महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, अभ्यासक आणि राज्यातील आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले.
दलित नेते मनोज संसारे यांचं निधन

महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, अभ्यासक आणि राज्यातील आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले.

    • महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, अभ्यासक आणि राज्यातील आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले.

महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, अभ्यासक आणि राज्यातील आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. दलित पँथरचे नेते भाई संगारे यांचे निकटवर्तीय म्हणून मनोज संसारे यांची ओळख होती. एक झुंझार लढवय्या म्हणून दलित पँथरमध्ये मनोज संसारे ओळखले जायचे. संसारे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. संसारे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष’ स्थापन केला होता. गेले काही दिवस ते आजारी होते.

ट्रेंडिंग न्यूज

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers theft : पुण्यात वानवडीतील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० किलोचे दागिने लंपास

मनोज संसारे यांनी मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक होते. सध्या ते ‘युथ रिपब्लिकन पार्टी’चे राष्ट्रीय अध्यक्ष होते.

मनोज संसारे यांच्या निधनावर राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली 

मनोज संसारे यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संसारे हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या पताका खांद्यावर घेऊन अन्यायाविरुद्ध अग्रेसर भूमिका मांडणारे नेते होते, अशी श्रद्धांजली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वाहिली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या