मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Covid Scam : मुंबईतील कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा

Mumbai Covid Scam : मुंबईतील कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा

Aug 05, 2023, 12:48 PM IST

    • Mumbai Covid Scam News : मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
Kishori Pednekar (HT)

Mumbai Covid Scam News : मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    • Mumbai Covid Scam News : मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Kishori Pednekar : मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट पुढे आली आहे. या प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जबर धक्का बसला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai : पाऊस पडला, पण पाणी गेलं! मुंबईत पवई येथील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, १४ जणांचा मृत्यू

Monsoon update : बळीराजासाठी खूशखबर! मान्सूनबाबत हवामान खात्याची मोठी अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला येणार

पाकिस्तानच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये चॅटिंग करत घातपाताचे प्लॅनिंग करणाऱ्या नांदेडमधील युवकाला गुजरात पोलिसांनी केली अटक

Maharashtra Gujarat Border Dispute : गुजरातची महाराष्ट्रात दीड किलोमीटर घुसखोरी; 'या' भागावर दावा सांगत लावले पथदिवे

बीएमसीच्या जंबो कोविड-१९ केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी ईडीने तपास सुरू केला होता. कोविड सेंटरचं कंत्राट घेतलेल्या लाईफलाईन कंपनीनं पेपर्सवर दाखवलेले डॉक्टर्स आता अस्तित्वातच नव्हते, असे ईडी चौकशीतून समोर आले होते.

Times Square : न्यूयॅार्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो

बीएमसीच्या जंबो कोविड-१९ केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचाही आरोप करण्यात आला होता. दरम्यान, या घोटाळ्यात बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.

कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे एसआयटीने देखील तपासाचा वेग वाढवला आहे. दरम्यान, किशोरी पेडनेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या