मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक

पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक

May 27, 2022, 08:03 AM IST

    • प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व BIL कंपनीचे प्रमुख अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. डीएचएफएल- येस बँक कर्ज प्रकरणात ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे
अविनाश भोसले

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक वBIL कंपनीचे प्रमुख अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. डीएचएफएल- येस बँक कर्ज प्रकरणात ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे

    • प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व BIL कंपनीचे प्रमुख अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. डीएचएफएल- येस बँक कर्ज प्रकरणात ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे

पुणे - प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक वBIL कंपनीचे प्रमुख अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. डीएचएफएल- एस बँक कर्ज प्रकरणात ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयने छापेमारी केली होती. डीएचएफएल घोटाळा प्रकरणी सीबीआयने पुणे आणि मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. आज भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

अविनाश भोसले हे एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रमुख आहेत. अविनाश भोसले यांचे प्रसिद्ध उद्योगपती आणि महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचे ते सासरे आहेत.

सीबीआय अधिकाऱ्यांकडून काही दिवसापूर्वी अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित या दोघांचीही चौकशी केली होती.

कोण आहेत अविनाश भोसले?

अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकआहेत. रिअल इस्टेट क्षेत्राचा सम्राट अशी त्यांनी पुण्यात ओळख आहे. त्याचबरोबरअविनाश भोसले हे राज्यमंत्रीव काँग्रेसनेतेविश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधींचा टर्नओव्हर असलेल्याएबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या