मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Whale Fish Died : गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या बेबी व्हेलचा अखेर मृत्यू; ४० तासांची बचाव मोहीम ठरली अपयशी

Whale Fish Died : गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या बेबी व्हेलचा अखेर मृत्यू; ४० तासांची बचाव मोहीम ठरली अपयशी

Nov 16, 2023, 10:03 AM IST

    • Whale Fish Died: रत्नागिरी येथील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आलेझहहल्या बेबी व्हेलची बचाव मोहीम अखेर अपयशी ठरली. या बेबी व्हेलचा बुधवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला.
Whale Fish at Ratnagiri Beach

Whale Fish Died: रत्नागिरी येथील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आलेझहहल्या बेबी व्हेलची बचाव मोहीम अखेर अपयशी ठरली. या बेबी व्हेलचा बुधवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला.

    • Whale Fish Died: रत्नागिरी येथील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आलेझहहल्या बेबी व्हेलची बचाव मोहीम अखेर अपयशी ठरली. या बेबी व्हेलचा बुधवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला.

Ganpatipule Whale fish died: रत्नागिरीच्या गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर आलेल्या बेबी व्हेल माशाचा अखेर मृत्यू झाला. तब्बल तीन वेळा या माशाला समुद्रात सोडण्यात आले होते. बुधवारी देखील खोल समुद्रात सोडल्यावर देखील हा मासा समुद्र किनारी आला. हा मासा बराच वेळ पाण्याबाहेर राहिल्याने त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती. अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या माशाच्या बुधवारी रात्री मृत्यू झाला.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Pune Zika case : पुणेकरांनो सावधान! शहरात आढळला झिकाचा रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

रत्नागिरीच्या गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर एक व्हेल माशाचे पिल्लू दोन दिवसांपूर्वी आले होते. गेल्या ४० तासांपासून त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न प्रशासनाने सुरू केले होते. हा बेबी व्हेल मासा तब्बल २० फुट लांब आणि ५ टन वजनाचा होता. या बेबी व्हेलला जीवदान देण्यासाठी पर्यटक, स्थानिक नागरिक, एक्सपर्ट, एमटीडीसीचे अधिकारी तसेच वनविभागाचे अधिकारी यांनी मोठी बचाव मोहीम चालवली होती. समुद्रात ओहोटी असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. दरम्यान, या बेबी व्हेलवर प्रथमोपचार करून त्याला बुधवारी तिसऱ्यांना मोठ्या जहाजाच्या मदतीने त्याला समुद्रात सोडण्यात आले होते.

dagdusheth ganpati : उमांगमलज जन्मोत्सवानिमित्त 'दगडूशेठ' गणपतीला ११०० नारळांचा नैवेद्य; पाहा फोटो

व्हेलला जिवंत समुद्रात सोडण्याचं देशातील पहिलंच रेस्क्यु ऑपरेशन १३ व १४ नोव्हेंबर रोजी राबवण्यात आले. हा मासा रात्री उशिरा समुद्रात सुखरुप गेला होता. मात्र आज पुन्हा ते समुद्रकिनारी आला आहे. खोल समुद्रातील बेबी व्हेल भरकटला आणि रत्नागिरीतील गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आला. ज्या पाण्यासोबत तो आला ते पाणी ओहोटीमुळे माघारी गेले.

मात्र व्हेल माशाचं हे पिल्लू पुन्हा अडकून पडले होते. हा बेबी व्हेल १३ नोव्हेंबर रोजी सकाळी पहिल्यांदा समुद्र किनाऱ्यावर दिसला. याननंतर त्याला खोल समुद्रात सोडण्यासाठी समुद्रात सोडण्यासाठी स्थानिकांसह प्रशासनाचे मोठे रेस्क्यू ऑपरेशन राबवले होते. ४० तासांनंतर व्हेलला समुद्रात सोडण्यात आले. मात्र, पुन्हा हा व्हेल मासा किनाऱ्यावर आला. हा मासा अशक्त झाला होता. त्याची प्रकृती देखील खालावली होती. अखेर त्याचा आज सकाळी मृत्यू झाला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या