मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shahrukh Khan: एका महिन्याला किती कमावतोस?; चाहत्याच्या प्रश्नाला शाहरुखचे भन्नाट उत्तर

Shahrukh Khan: एका महिन्याला किती कमावतोस?; चाहत्याच्या प्रश्नाला शाहरुखचे भन्नाट उत्तर

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 05, 2023, 11:06 AM IST

    • Shahrukh Khan: शाहरुख नेहमी चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. नुकताच एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
शाहरुख खान (PTI)

Shahrukh Khan: शाहरुख नेहमी चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. नुकताच एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

    • Shahrukh Khan: शाहरुख नेहमी चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. नुकताच एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सध्या त्याचा आगामी चित्रपट 'पठाण'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पादूकोण महत्त्वाच्या भूमिकेत आहे. अशातच शाहरुखने Ask SRK या हॅशटॅगच्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारल्या आहेत. दरम्यान, एका नेटकऱ्याने शाहरुखला त्याच्या इनकम विषयी प्रश्न विचारला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

शाहरुख नेहमीच चाहत्यांच्या प्रश्नाची मजेशीर अंदाजात उत्तरे देताना दिसतो. कधी कधी काही यूजरल शाहरुखला ट्रोल करताना दिसतात. मात्र, शाहरुखवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. एका यूजरने 'एका महिन्याला किती कमावतोस' असा प्रश्न विचारला होता. त्यावर शाहरुखने दिलेल्या उत्तर सर्वांचे लक्ष वेधले आहे. 'दररोज मी खूप प्रेम करतो' असे शाहरुख खान उत्तर दिले आहे.
वाचा :  शाहरुखच लेक आर्यन खान करतोय नोरा फतेहीला डेट? फोटो व्हायरल

शाहरुख खान उत्तर

‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणे रिलीज झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या गाण्यावर वेगवेगळ्या स्तरांतून टीका होत आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोण हिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे हा वाद उद्भवला आहे. भगव्या रंगाची बिकिनी वापरल्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचे म्हणत अनेकांनी या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. ‘पठाण’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल ४ वर्षांनंतर शाहरुख खान पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये धमाकेदार कमबॅक करत आहे.

विभाग

पुढील बातम्या