मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Lionel Messi : मेस्सी आठव्यांदा बॅलन डी'ओर पुरस्काराने सन्मानित, हे शानदार फोटो पाहिले का?

Lionel Messi : मेस्सी आठव्यांदा बॅलन डी'ओर पुरस्काराने सन्मानित, हे शानदार फोटो पाहिले का?

Oct 31, 2023, 07:44 PMIST

Lionel Messi Ballon D'Or Award : दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला आहे. मेस्सीला आठव्यांदा बॅलन डी'ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

  • Lionel Messi Ballon D'Or Award : दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला आहे. मेस्सीला आठव्यांदा बॅलन डी'ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला आहे. इंटर मियामी फुटबॉल क्लबचा मालक आणि फुटबॉल लिजेंड डेव्हिड बेकहॅम याने मेस्सीला हा पुरस्कार प्रदान केला. 
(1 / 6)
लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला आहे. इंटर मियामी फुटबॉल क्लबचा मालक आणि फुटबॉल लिजेंड डेव्हिड बेकहॅम याने मेस्सीला हा पुरस्कार प्रदान केला. (AP)
लिओनेल मेस्सीने यापूर्वी २००९, २०१०, २०११, २०१२, २०१५, २०१९ आणि २०२१ मध्ये बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला आहे.
(2 / 6)
लिओनेल मेस्सीने यापूर्वी २००९, २०१०, २०११, २०१२, २०१५, २०१९ आणि २०२१ मध्ये बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला आहे.(Reuters)
बॅलन डी'ओर हा फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. बॅलन डी'ओर पुरस्कार वैयक्तिक खेळाडूला दिला जाणारा सन्मान आहे. फुटबॉल क्लब आणि राष्ट्रीय संघातील कामगिरीच्या आधारावर सर्वोत्तम खेळाडूला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
(3 / 6)
बॅलन डी'ओर हा फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. बॅलन डी'ओर पुरस्कार वैयक्तिक खेळाडूला दिला जाणारा सन्मान आहे. फुटबॉल क्लब आणि राष्ट्रीय संघातील कामगिरीच्या आधारावर सर्वोत्तम खेळाडूला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.(AFP)
१९५६ पासून दरवर्षी पुरुषांना त्यांच्या फुटबॉलमधील सर्वोत्तम कामगिरीबद्दल या पुरस्काराने सन्मानित केले जाते.
(4 / 6)
१९५६ पासून दरवर्षी पुरुषांना त्यांच्या फुटबॉलमधील सर्वोत्तम कामगिरीबद्दल या पुरस्काराने सन्मानित केले जाते.(AFP)
२०१८ पासून सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंना बॅलन डी ओर देण्याची परंपरा सुरू झाली आहे. 
(5 / 6)
२०१८ पासून सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंना बॅलन डी ओर देण्याची परंपरा सुरू झाली आहे. (AFP)
२०२० मध्ये कोविड महामारीमुळे हा पुरस्कार देता आला नाही. 
(6 / 6)
२०२० मध्ये कोविड महामारीमुळे हा पुरस्कार देता आला नाही. (afp)

    शेअर करा