मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tata Technology IPO : अखेर मंजूरी, तब्बल १९ वर्षानंतर येणाऱ्या टाटा समुहाच्या आयपीओसाठी प्रतिक्षा शिगेला

Tata Technology IPO : अखेर मंजूरी, तब्बल १९ वर्षानंतर येणाऱ्या टाटा समुहाच्या आयपीओसाठी प्रतिक्षा शिगेला

Jun 27, 2023, 02:49 PM IST

    • Tata Technology IPO : आयपीओ गुंतवणूकदारांसाठी चांगली संदी आहे. तब्बल १९ वर्षांनंतर टाटा समुहातील या कंपनीचा आयपीओ गुंतवणूकीसाठी दाखल होत आहे.
Tata technology HT

Tata Technology IPO : आयपीओ गुंतवणूकदारांसाठी चांगली संदी आहे. तब्बल १९ वर्षांनंतर टाटा समुहातील या कंपनीचा आयपीओ गुंतवणूकीसाठी दाखल होत आहे.

    • Tata Technology IPO : आयपीओ गुंतवणूकदारांसाठी चांगली संदी आहे. तब्बल १९ वर्षांनंतर टाटा समुहातील या कंपनीचा आयपीओ गुंतवणूकीसाठी दाखल होत आहे.

Tata Technology IPO : आयपीओ गुंतवणूकदारांसाठी चांगली संदी आहे. तब्बल १९ वर्षांनंतर टाटा समुहातील या कंपनीचा आयपीओ गुंतवणूकीसाठी दाखल होत आहे. हा आयपीओ टाटा टेक्नाॅलाॅजीचा आहे. टाटा टेक्नाॅलाॅजीच्या आयपीओला सेबीकडून मान्यता मिळाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

टाटा कंपनीने मार्चमध्ये सादर केला अर्ज

टाटा टेकने मार्चमध्ये आयपीओसाठी सेबीकडे अर्ज सादर केला होता. या आयपीओ पूर्णपणे आॅफर फाॅल सेल अंतर्गत जाहीर होत आहे. याअंतर्गत विक्री करणारे शेअरधारक ९.५७ कोटी यूनिट्सची विक्री करतील. ही टाटा मोटर्सची सहयोगी कंपनी आहे.

टाटा मोटर्सकडे या कंपनीचा ७४.६९ टक्के हिस्सा आहे. यादरम्यान टाटा टेक्नाॅला्रजीजमध्ये अल्फा टीसी होल्डिंग्ज पीटीईची ७.२६ टक्के हिस्सेदारी आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंडाची ३.६३ टक्के हिस्सेदारी आहे. जेएम फायनान्शिअल लिमिटेड, सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट इंडिया आणि बोफा सिक्युरिटीज इंडिया या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. आयपीओअंतर्गत टाटा मोटर्स आपल्या कंपनीतून अंदाजे ८१,१३३,७०६ शेअर्स विक्री करणार आहे.

टाटा समुहाचे बाजार भांडवल

शेअऱ बाजारात एन्ट्री करणाऱ्या या आयपीओची गुंतवणूकदार आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. कारण तब्बल १९ वर्षानंतर टाटा समुहाचा हा पहिला आयपीओ आहे. टाटा समुहाचा आलेला शेवटचा आयपीओ जुलै २००४ मध्ये टीसीएसचा होता. हा स्टाॅक दलाल स्ट्रीटवर सगळ्यात मोठा फंड उभारणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. टाटा समुहाचे बाजारभांडव ल अंदाजे ११.७ लाख कोटी रुपये आहे.

विभाग

पुढील बातम्या