मराठी बातम्या  /  बिझनेस  /  stocks to buy : जबरदस्त नफा कमवायचाय ! आज इंट्रा डेमध्ये हे ६ स्टाॅक्स आहेत चर्चेत

stocks to buy : जबरदस्त नफा कमवायचाय ! आज इंट्रा डेमध्ये हे ६ स्टाॅक्स आहेत चर्चेत

May 30, 2023, 12:53 PM IST

    • stocks to buy : सध्या दलाल स्ट्रिटवर सकारात्मक संकेत दिसत आहेत. आज विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या शेअर्सवर एक नजर टाकूया:
stocks to buy HT

stocks to buy : सध्या दलाल स्ट्रिटवर सकारात्मक संकेत दिसत आहेत. आज विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या शेअर्सवर एक नजर टाकूया:

    • stocks to buy : सध्या दलाल स्ट्रिटवर सकारात्मक संकेत दिसत आहेत. आज विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या शेअर्सवर एक नजर टाकूया:

stocks to buy : सध्या दलाल स्ट्रिटवर सकारात्मक संकेत दिसत आहेत. आज विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या शेअर्सवर एक नजर टाकूया:

ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

आयटीसी , वेदांता

आपापल्या क्षेत्रातील या दोन दिग्गजांचे शेअर्स आज फोकसमध्ये असतील. याचे कारण आजपासून हे स्टॉक एक्स-डिव्हिडंड बनतील.

अडानी पोर्ट्स, अपोलो हॉस्पिटल्स, मैनकाइंड फार्मा

अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी पोर्ट्सचे तिमाही निकाल आज जाहीर होणार आहेत. सर्वांच्या नजरा कंपनीच्या मार्च तिमाही निकालावर असतील. त्याचप्रमाणे अपोलो हॉस्पिटल्स आणि मॅनकाइंड फार्माचे तिमाही निकालही आज जाहीर होणार आहेत. या कारणांमुळे हे स्टाॅक्स चर्चेत राहतील.

आयआरसीटीसी

भारतीय रेल्वेच्या पर्यटन आणि तिकीट बुकिंगशी संबंधित IRCTC ने सोमवारी त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीने मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात ३० टक्क्यांनी वाढ नोंदवून २७९ कोटींवर पोहोचला आहे.

एनबीसीसी

एनबीसीसी (इंडिया) ने चौथ्या तिमाहीत १०८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. मार्च तिमाहीत कंपनीचे उत्पन्न २,७९० कोटी होते.

रेल विकास निगम लिमिटेड (RVNL)

रेल्वे क्षेत्रातील या कंपनीने चौथ्या तिमाहीत ३५९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीचे उत्पन्न ५,७१९ कोटी रुपये होते.

विभाग

पुढील बातम्या