मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Reliance Shares : रिलायन्सच्या ‘या’ शेअरवर दलाल स्ट्रीट खूश, देतोय २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा

Reliance Shares : रिलायन्सच्या ‘या’ शेअरवर दलाल स्ट्रीट खूश, देतोय २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा

Feb 28, 2023, 03:49 PM IST

    • Reliance Shares : रिलायन्स इंडस्ट्रीजचा हा शेअर्स दलाल स्ट्रीटवर जबरदस्त परफाॅर्मन्स देत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये आज २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. या शेअर्सचे प्राईस बँड १६५.६५ रुपये आहे.
dalal street HT

Reliance Shares : रिलायन्स इंडस्ट्रीजचा हा शेअर्स दलाल स्ट्रीटवर जबरदस्त परफाॅर्मन्स देत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये आज २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. या शेअर्सचे प्राईस बँड १६५.६५ रुपये आहे.

    • Reliance Shares : रिलायन्स इंडस्ट्रीजचा हा शेअर्स दलाल स्ट्रीटवर जबरदस्त परफाॅर्मन्स देत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये आज २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. या शेअर्सचे प्राईस बँड १६५.६५ रुपये आहे.

Reliance Shares : रिलायन्स नावाचा एक शेअर दलाल स्ट्रिटवर जबरदस्त परफाॅर्म करत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये आज २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. या शेअरचा प्राईस बॅड १६५.६५ रुपये आहे. या शेअरचे नाव आहे, रिलायन्स चेमोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड. गेल्या पाच सत्रांमध्ये रिलायन्स चेमोटेक्सच्या शेअर्समध्ये १७.७७टक्के वाढ झाली आहे. कंपनी क्लोदिंग सेक्टरमध्ये आहे.

ट्रेंडिंग न्यूज

YouTuber बनायचे आहे? यशस्वी युट्यूबर बनण्यासाठी काय करावे?

Upcoming Smartphones: कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स; मे महिन्यात बाजारात धुमाकूळ घालायला येत आहेत 'हे' ५ स्मार्टफोन!

Buddha Purnima bank holiday: बुद्ध पौर्णिमेला बँका बंद आहेत का? पाहा राज्यनिहाय यादी

icici vs axis bank : आयसीआयसीआय बँक की अ‍ॅक्सिस बँक? कोणता शेअर जास्त चांगला आणि का?

कंपनीच्या शेअर्समधील स्थिती

बीएसईला दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स चेमोटेक्सच्या शेअर्समध्ये यावर्षी वार्षिक आधारावर १५.१८ टक्के घसरले आहेत. वर्षभरात कंपनीचा शेअर २७.०३ टक्के घसरला आहे. तर गेल्या सहा महिन्यात या शेअर्समध्ये १३ टक्के घट झाली आहे. या शेअर्सची ५२ आठवड्यातील निचांकी पातळी १२८.८५ रुपये आहे. तर उच्चांकी पातळी अंदाजे २८८ रुपये आहे. रिलायन्स चेमोटेक्सचे बाजार भांडवल अंदाजे १२५.२६ कोटी रुपये आहे.

कंपनीसंदर्भात माहिती

रिलायन्स चेमोटेक्स कंपनी कपडा व्यवसायाशी निगडित आहे. रिलायन्स चेमोटेक्स श्राॅफ फॅमिली बिझनेस आहे. पिढ्यानपिढ्या त्यांच्या द्वारे या उद्योगाला फंडिंग पुरवले जाते. शंकेर लाल श्राॅफ या कंपनीचे मालक आहेत. कंपनीच्या उत्पादनात कृत्रिम रेशीम कार्पेट, टाॅव्हेल, होम फर्निशिंग यार्न यासंह आदी उत्पादनांचा समावेश आहे.

विभाग

पुढील बातम्या