मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Ratan tata : दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांना आँस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान, फोटो वायरल

Ratan tata : दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांना आँस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान, फोटो वायरल

Apr 25, 2023, 04:05 PM IST

    • Ratan tata : दिग्गज भारतीय उद्योगपती रतन टाटा यांना आँस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘आॅर्डर आँफ आॅस्ट्रेलिया’ने सन्मानित करण्यात आले आहे. आॅस्ट्रेलियाचे राजदूत बॅरी ओ फेरेल यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत ही माहिती दिली.
Ratan Tata HT

Ratan tata : दिग्गज भारतीय उद्योगपती रतन टाटा यांना आँस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘आॅर्डर आँफ आॅस्ट्रेलिया’ने सन्मानित करण्यात आले आहे. आॅस्ट्रेलियाचे राजदूत बॅरी ओ फेरेल यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत ही माहिती दिली.

    • Ratan tata : दिग्गज भारतीय उद्योगपती रतन टाटा यांना आँस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘आॅर्डर आँफ आॅस्ट्रेलिया’ने सन्मानित करण्यात आले आहे. आॅस्ट्रेलियाचे राजदूत बॅरी ओ फेरेल यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत ही माहिती दिली.

Ratan tata : दिग्गज भारतीय उद्योगपती रतन टाटा यांना आँस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान आॅर्डर आँफ आॅस्ट्रेलियाने सन्मानित करण्यात आले आहे. आॅस्ट्रेलियाचे राजदूत बॅरी ओ फेरेल यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत ही माहिती दिली.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

टाटा समुहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी भारतासोबत आँस्ट्रेलियातही उद्योग जगतात मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना आॅर्डर आँफ आॅस्ट्रेलियाने सन्मानित करण्यात आल्याचे बॅरी ओ फेरेल यांनी ट्विटमध्ये सांगितलं. फेरेल यांनी आपल्या ट्विटमध्ये रतन टाटांना हा पुरस्कार प्रदान करतेवेळीचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

रतन टाटा यांची आॅस्ट्रेलिया भारत द्विपक्षीय संबंध, व्यापार, गुंतवणूक आणि परोपकारासाठी आॅस्ट्रेलियाच्या जनरल डिव्हिजनमध्ये मानद अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. टाटा पॉवर ओडिशा डिस्ट्रिब्युशन लिमिटेड (टीपीएसओडीएल) चे कार्यकारी राहुल रंजन यांनीही त्यांच्या लिंक्डइन पोस्टमध्ये या आनंद सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

राहुल रंजन म्हणतात की, उद्योगपती रतन टाटा यांचे योगदान जगभरात आहे. त्यांच्याकडील नेतृत्त्वगुण आणि दूरदृष्टीमुळे ते आज यशोशिखरावर आहेत. त्यांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान मोठे आहे. स्वत: च्या उत्पन्नातील ७० टक्के हिस्सा ते समाजासाठी दान करतात, हा त्यांचा मोठेपणा आहे.

विभाग

पुढील बातम्या