मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LIC plan : एलआयसीच्या 'या' दोन लोकप्रिय योजना बंद, काय आहे कारण?

LIC plan : एलआयसीच्या 'या' दोन लोकप्रिय योजना बंद, काय आहे कारण?

Nov 24, 2022, 12:23 PM IST

  • LIC Insurance Plan: भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. कंपनीने नुकतेच त्यांच्या दोन अत्यंत लोकप्रिय विमा पाँलिसी जीवन अमर आणि टेक टर्म इन्शुअरन्स बंद केल्या आहेत. नेमकं कारण काय, जाणून घेऊया -

LIC Ht

LIC Insurance Plan: भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. कंपनीने नुकतेच त्यांच्या दोन अत्यंत लोकप्रिय विमा पाँलिसी जीवन अमर आणि टेक टर्म इन्शुअरन्स बंद केल्या आहेत. नेमकं कारण काय, जाणून घेऊया -

  • LIC Insurance Plan: भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. कंपनीने नुकतेच त्यांच्या दोन अत्यंत लोकप्रिय विमा पाँलिसी जीवन अमर आणि टेक टर्म इन्शुअरन्स बंद केल्या आहेत. नेमकं कारण काय, जाणून घेऊया -

LIC Policy : भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी वेळोवेळी विविध विमा पाँलिसी जाहीर करते. पण अनेकदा काही अपरिहार्य कारणास्तव ती बंद करावी लागते. कंपनीने नुकतेच त्यांच्या दोन लोकप्रिय योजना बंद केल्या आहेत. जीवन अमर आणि टेक टर्म इन्शुरन्स या दोन योजनांचा त्यात समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

नेमकं कारण काय ?

उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने रि इन्शुअरन्स रेटमधील वाढीनंतर हा निर्णय घेतला आहे.

जाणून घ्या विमा पाॅलिसीसंदर्भातील संपूर्ण माहिती

कंपनीची ही योजना संपूर्णपणे प्युअर टर्म इन्शुअरन्स होती. या योजनेला कंपनीला १ सप्टेंबर २०१९ ला दाखल करण्यात आले होते. ही नाँन लिक्ड, शुद्ध सुरक्षा असलेली पाँलीसी होती. याअंतर्गत विमा धारकांना आणि त्यांच्या कुटूंबियांना कोणत्याही आपातकालीन परिस्थितीत सुरक्षा दिली जात होती. या पाँलिसीचा मच्योरिटी कालावधी ८० वर्षांपर्यंत होता. यात अंदाजे ५० लाखांपर्यत विमा काढण्याची मर्यादा होती.

विभाग

पुढील बातम्या