मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel rates 6 November : खनिज तेलाच्या किंमतीत घट, पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर

Petrol Diesel rates 6 November : खनिज तेलाच्या किंमतीत घट, पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर

Dec 06, 2022, 07:55 AM IST

    • खनिज तेलाचे दर पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. त्याचा प्रभाव देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या किंमतींवरही दिसत आहे. सकाळी सहा वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत.
Petrol diesel rates HT

खनिज तेलाचे दर पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. त्याचा प्रभाव देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या किंमतींवरही दिसत आहे. सकाळी सहा वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

    • खनिज तेलाचे दर पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. त्याचा प्रभाव देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या किंमतींवरही दिसत आहे. सकाळी सहा वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

Petrol Diesel rates 6 November : खनिज तेलाचे दर पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. त्याचा प्रभाव देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या किंमतींवरही दिसत आहे. सकाळी सहा वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Stocks to buy : पुढच्या महिनाभरात १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात हे १० शेअर, तुमच्याकडं आहेत का?

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणूकांचा टप्पा संपला आहे. निकाल ८ डिसेंबरला होणार आहेत. या निवडणूकांनंतर तेल कंपन्यांनी सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशात सर्वात महाग पेट्रोल डिझेल राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये उपलब्ध आहे. श्रीगंगानगरच्या तुलनेत पोर्टब्लेअरमध्ये पेट्रोल २९.३९ रुपयांनी स्वस्त आहे. तर डिझेल १८.५० रुपये स्वस्त आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये ८४.१० रुपये पेट्रोल तर ७९.७४ रुपये डिझेल आहे.

दरम्यान पेट्रोल डिझेलच्या किंमती १९९ व्या दिवशी स्थिर आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. मुंबईत पेट्रोल १९६.३१ रुपये प्रति लीटर तर डिझेल ९७.२४ रुपये प्रति लीटर आहे.

देशातील विविध शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती पुढीलप्रमाणे आहेत.

 

शहरपेट्रोल (रु.प्रति लीटर)डिझेल (रु.प्रति लीटर)
परभणी१०९.४५ ९५.८५
रांची ९९.८४९४.६५
पटना१०७.२४९४.०४
जयपूर१०८.४८९३.७२
अगरतला९९.४९८८.४४
आगरा९६.३५८९.५२
लखनऊ९६.५७८९.७६
देहरादून९५.३५९०.३४
बंगळूरु१०१.९४८७.८९

विभाग

पुढील बातम्या