मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Elon musk : १४ वर्षाच्या मुलावर इम्प्रेस झाला एलन मस्क, आपली कंपनी स्पेस एक्समध्ये दिली नोकरी

Elon musk : १४ वर्षाच्या मुलावर इम्प्रेस झाला एलन मस्क, आपली कंपनी स्पेस एक्समध्ये दिली नोकरी

Jun 12, 2023, 03:53 PM IST

    • Elon musk : एलन मस्कची कंपनी स्पेस एक्समध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न अनेकजण पाहत असतात. पण १४ वर्षाच्या कायरन क्वाझीने हे स्वप्न सत्यात उतरवलयं. त्याला या कंपनीत नोकरी मिळाली आहे
elon musk HT

Elon musk : एलन मस्कची कंपनी स्पेस एक्समध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न अनेकजण पाहत असतात. पण १४ वर्षाच्या कायरन क्वाझीने हे स्वप्न सत्यात उतरवलयं. त्याला या कंपनीत नोकरी मिळाली आहे

    • Elon musk : एलन मस्कची कंपनी स्पेस एक्समध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न अनेकजण पाहत असतात. पण १४ वर्षाच्या कायरन क्वाझीने हे स्वप्न सत्यात उतरवलयं. त्याला या कंपनीत नोकरी मिळाली आहे

Elon musk : आजकाल मुलांमध्ये टॅलेंटची कमतरता नाही. कारण केवळ १४ वर्षाच्या मुलाला एलन मस्कने त्याची कंपनी स्पेस एक्समध्ये नोकरी दिली आहे. ज्या कंपनीत लाखो लोकं नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहतात, त्याच कंपनीत कायरन क्वाझी मुलाला मस्कने चक्क साॅफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी दिली आहे. तो या कंपनीत सर्वात लहान वयाचा इंजिनिअर बनला आहे. कायरनने स्वत: च आपल्या लिंकडिन आणि इन्स्टा पोस्टवर ही माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

एल ए टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कायरनने केवळ ११ वर्षात कंम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरु केला होता. तो आता या महिन्या अखेरीस सेंटा क्लास विद्यापीठातून पदव्यूत्तर होईल.

स्पेस एक्समध्ये नोकरी मिळवण्यासाठी त्याता कठीण मुलाखत प्रक्रियेला सामोरं जावं लागलं कायरन एलन मस्कच्या कंपनीत काम करण्यास उत्सुक आहे. तो म्हणतो की, मी या ग्रहातील सर्वात कूल कंपनीचा हिस्सा बनण्यास तयार आहे. मी स्टारलिंक इंजिनिअरिंग टीमचा हिस्सा बनणार आहे.स्पेस एक्सने माझं वय आड न आणता माझ्या क्षमता समजून घेतल्या आहेत, याचा मला अधिक आनंद आहे.

विभाग

पुढील बातम्या