मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Billionaire In Uber: अब्जाधीश मुकेश अंबानी, आनंद्र महिंद्रा यांना बुक करावी लागली कॅब, ट्विट करुन सांगितला मजेशीर किस्सा

Billionaire In Uber: अब्जाधीश मुकेश अंबानी, आनंद्र महिंद्रा यांना बुक करावी लागली कॅब, ट्विट करुन सांगितला मजेशीर किस्सा

Jun 25, 2023, 09:13 PM IST

    • Billionaire In Uber: आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्याच्या पोस्ट लोकांना खूप आवडतात. आनंद महिंद्रा यांचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. आनंद महिंद्रा यांनी नुकताच एक फोटो शेअर करून एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. या फोटोत मुकेश अंबानीही दिसत आहेत.
Anand Mahindra HT

Billionaire In Uber: आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्याच्या पोस्ट लोकांना खूप आवडतात. आनंद महिंद्रा यांचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. आनंद महिंद्रा यांनी नुकताच एक फोटो शेअर करून एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. या फोटोत मुकेश अंबानीही दिसत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

आनंद महिंद्रा यांनी एक पोस्ट आणि फोटो ट्विटरवर शेअर करुन एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. या दोन्ही अब्जाधीशांना परतीच्या प्रवासासाठी कॅब बुक करुन प्रवास करण्याशिवाय पर्याय नव्हता. वास्तविक, आनंद महिंद्रा आणि मुकेश अंबानी यांची शटल गाडी सुटली होती. यामुळे दोघांना अमेरिकेत परतीच्या प्रवासात चक्क उबेर बुक करावी लागली. यादरम्यान, भारतीय मूळ असलेल्या अमेरिकन नागरिक सुनीता विल्यम्स यांनी दोघांना लीफ्ट दिली आणि डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवले. अनोळखी शहरात ओळखीचा माणूस पाहून आनंद झाल्याची भावना महिंद्रा यांनी व्यक्त केलीये. आनंद महिंद्रा यांचे हे ट्विट सध्या चांगलेच वायरल होत आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा पंतप्रधान मोदींसोबत अमेरिकेच्या स्टेट डिनरसाठी वॉशिंग्टनला गेले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी या अधिकृत डिनरचे आयोजन केले होते. या राज्यभोजनाला भारतातील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. यात अंबानी कुटुंबाव्यतिरिक्त गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि त्यांच्या पत्नी सत्या नडेला आणि इंदिरा नूयी यांनीही हजेरी लावली होती.

विभाग

पुढील बातम्या