मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share tips : 'हे' ५ शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत का?; मार्केट एक्सपर्ट आशावादी

Share tips : 'हे' ५ शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत का?; मार्केट एक्सपर्ट आशावादी

Dec 07, 2022, 09:57 AM IST

    • पीएसयू बॅक शेअर्समध्ये सतल तेजी पहायला मिळत आहे. बॅक आँफ बडोदापासून ते बॅक आॅफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बॅकांच्या शेअर्स बाबत तज्ज्ञ जबरदस्त बुलिश आहेत. पहा या स्टाॅक्समधील गुंतवणूक फायद्याची कशी ठरेल याबद्दल -
bank stocks HT

पीएसयू बॅक शेअर्समध्ये सतल तेजी पहायला मिळत आहे. बॅक आँफ बडोदापासून ते बॅक आॅफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बॅकांच्या शेअर्स बाबत तज्ज्ञ जबरदस्त बुलिश आहेत. पहा या स्टाॅक्समधील गुंतवणूक फायद्याची कशी ठरेल याबद्दल -

    • पीएसयू बॅक शेअर्समध्ये सतल तेजी पहायला मिळत आहे. बॅक आँफ बडोदापासून ते बॅक आॅफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बॅकांच्या शेअर्स बाबत तज्ज्ञ जबरदस्त बुलिश आहेत. पहा या स्टाॅक्समधील गुंतवणूक फायद्याची कशी ठरेल याबद्दल -

Stocks to buy : पीएसयू बॅक शेअर्समध्ये सतल तेजी पहायला मिळत आहे. बॅक आँफ बडोदापासून ते बॅक आॅफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बॅकांच्या शेअर्स बाबत तज्ज्ञ जबरदस्त बुलिश आहेत. या बॅकांच्या शेअर्समध्ये अंदाजे २० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ दिसत आहे. माॅर्गन स्टेनली या रेटिंग एजन्सीनेही आगामी काळात या पीएसयू बॅकांच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ होणार असल्याचे सुतोवाच केले आहे. उच्च मार्जिन, सतत कर्जवाढ आणि पुढील काही वर्षात आॅपरेटिंग प्राॅफिटमध्ये सुधारणा यांमुळे बाजारात या बॅकांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून येईल. आश्चर्याची बाब म्हणजे, निफ्टी पीएसयू इंडेक्स वार्षिक ६० टक्के दराने वाढत आहे तर निफ्टीतील वाढ ही ६० टक्के आहे.

ट्रेंडिंग न्यूज

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

या बॅकांचे टार्गेट प्राईज पुढील प्रमाणे -

- बॅक आॅफ इंडिया - बॅक आॅफ इंडियाच्या शेअर्सबद्दल माॅर्गन स्टेनलेने ओव्हरवेट रेटिंग दिले आहे. बॅक शेअर्सचे टार्गेट प्राईज ९५ रुपयांवरुन १२५ रुपये केले आहे.

- बॅक आॅफ बडोदा - माॅर्गन स्टेनलेने बॅक आॅफ बडोदाला ओव्हरवेट रेटिंग दिले आहे. टार्गेट प्राईजही १९५ रुपयांवरुन २२० रुपये केले आहे.

- पीएनबी शेअर्स - पंजाब नॅशनल बॅकेच्या शेअर्सवर रेटिंग एजन्सीने इक्वलवेट रेटिंग्ज दिले आहे. टार्गेट प्राईज ४० वरुन ६० रुपये करण्यात आले आहे.

स्टेट बॅक आणि कॅनरा बॅकेबद्दलही सकारात्मक

याशिवाय स्टेनलेने भारतीय स्टेट बॅकेच्या शेअर्सला ओव्हरवेटिंग दिले असून टार्गेट प्राईज अंदाजे ७१५ रुपये ठेवण्यात आले आहे. कॅनरा बॅकेला अंडर रेटिंग्ज दिले असून टार्गेट प्राईज अंदाजे २८० वरुन ३४५ रुपये करण्यात आले आहे.

विभाग

पुढील बातम्या