मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Ethanol Innova Hycross : संपूर्णपणे इथेनॉलवर चालणारी इनोव्हा हायक्रॉस दाखल,पाहा व्हिडिओ

Ethanol Innova Hycross : संपूर्णपणे इथेनॉलवर चालणारी इनोव्हा हायक्रॉस दाखल,पाहा व्हिडिओ

Aug 29, 2023, 04:44 PMIST

  • १०० टक्के इथेनाॅलवर आधारित असलेली एमपीव्ही सेगमेंटमध्ये इनोव्हा हायक्रॉस दाखल करणारी पहिली कंपनी बनली आहे. आज कंपनीने बेस्ड माँडेल दाखल केले आहे. इनोव्हा इलेक्ट्रिक फ्लेक्स - फ्यूएल सर्टिफिकेट्ससह भारत स्टेज ६ वाहनांसह येणारे हे पहिले बेस्ड माँडेल ठरले आहे. ही इनोव्हा हायक्राॅस इथेनाॅलसहित ईव्हीवरही चालू शकणार आहे. या संपूर्णपणे इथेनाॅलवर चालणाऱ्या एमपीव्ही इनोव्हा हायक्राॅसचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिल्लीत करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पूरी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.