मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : महाराष्ट्रातील सत्तांतरावर सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाचं अर्थ काय? ऐका!

Video : महाराष्ट्रातील सत्तांतरावर सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाचं अर्थ काय? ऐका!

May 12, 2023, 03:37 PMIST

SC Verdict on shiv sena analysis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर राज्यातील सरकार घटनात्मक व कायदेशीर असल्याचा दावा एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला गेला आहे. मात्र, त्यांचा हा दावा ठाकरेंच्या शिवसेनेनं खोडून काढला आहे. माजी मंत्री अॅड. अनिल परब यांनी निकालाचं जाहीर पत्रकार परिषदेत वाचन करून निकालाचा अर्थ उलगडून सांगितला आहे. हे सरकार घटनाबाह्यच असून ते थोडे दिवस राहणार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.