मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: कधी होतो पार्किन्सन आजार? जाणून घ्या याची लक्षणे

Video: कधी होतो पार्किन्सन आजार? जाणून घ्या याची लक्षणे

Apr 04, 2024, 07:56 PMIST

  • पार्किन्सन रोग हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे.जर एखाद्याला पार्किन्सन्सचा आजार असेल तर सुरुवातीला वास न येणे, पोट साफ न होणे, रात्री भयानक स्वप्न पडणे, थरथरणे, स्नायुंमधील कडकपणा, चालणे आणि हालचाल करण्यास अडचणी आणि शारीरीक असंतुलन यांसारखी लक्षणे दिसून येतात. साधारण वयाच्या ४५-५० वर्षानंतर हा आजार आढळून येतो. या आजाराची लक्षणे दिसताच वेळीच वैद्यकिय सल्ला घेऊन त्यानुसार उपचारांना सुरुवात करणे गरजेचे आहे.