मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: चेन्नईची टीम जिंकल्यानंतर सारा अली खान अन् विकी कौशलचा जल्लोष!

Video: चेन्नईची टीम जिंकल्यानंतर सारा अली खान अन् विकी कौशलचा जल्लोष!

May 30, 2023, 01:27 PMIST

Vicky Kaushal and Sara Ali Khan: आयपीएल २०२३चा अंतिम सामना अतिशय रंजक ठरला होता. पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच्या टीमने आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. या सामन्यादरम्यान अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान ही जोडी देखील त्यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती.