मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ‘जरा हटके जरा बचके’च्या प्रमोशनसाठी सारा अन् विकी कौशल अवतरणार कपिल शर्माच्या शोमध्ये!

Video: ‘जरा हटके जरा बचके’च्या प्रमोशनसाठी सारा अन् विकी कौशल अवतरणार कपिल शर्माच्या शोमध्ये!

May 21, 2023, 11:56 AMIST

Vicky Kaushal And Sara Ali Khan: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान यांची जोडी लवकरच 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान विकी कौशल आणि सारा अली खान सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विकी कौशल आणि सारा अली खान नुकतेच कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर हजेरी लावली होती. यावेळी सारा अली खान आणि विकी कौशल यांनी माध्यमांसाठी पोज दिल्या. दोघेही लवकरच या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत.