मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: मेहंदी रंगाच्या ड्रेसमध्ये खुललंय उर्वशी रौतेलाचं सौंदर्य; मनमोहक लूक बघाच!

Video: मेहंदी रंगाच्या ड्रेसमध्ये खुललंय उर्वशी रौतेलाचं सौंदर्य; मनमोहक लूक बघाच!

Jun 12, 2023, 03:49 PMIST

Urvashi Rautela: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिने जिंकलेल्या किताबामुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. उर्वशी रौतेला तिच्या फॅशन सेन्समुळे देखील नेहमी प्रसिद्धी झोतात राहते. आता नुकतीच ती मुंबईत स्पॉट झाली होती. यावेळी तिने मेहंदी रंगाचा सुंदर भरजरी ड्रेस परिधान केला आहे. तर, या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने हेवी ज्वेलरी देखील परिधान केली आहे. यावेळी तिने आपल्या चाहत्यांसोबत फोटोसेशन देखील केले.