मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  PM Modi US Tour: अमेरिकन सरकारने भारताला १०५ पुरातन वस्तू केल्या सुपूर्द!

PM Modi US Tour: अमेरिकन सरकारने भारताला १०५ पुरातन वस्तू केल्या सुपूर्द!

Jul 20, 2023, 03:52 PMIST

  • पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी प्राचीन वस्तू भारताला देण्याचे मान्य केले. अमेरिकन सरकारने न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाला एकूण १०५ प्राचीन वस्तू सुपूर्द केल्या.