मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: भगतसिंह कोश्यारींनी घेतलेले सर्व निर्णय चुकीचेः सुप्रीम कोर्ट

Video: भगतसिंह कोश्यारींनी घेतलेले सर्व निर्णय चुकीचेः सुप्रीम कोर्ट

May 11, 2023, 11:17 PMIST

  • Bhagat Sing Koshyari: महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन करताना माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेले सर्व निर्णय चुकीचे होते, असं सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर कोश्यारी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.