मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीच्या लेकीही सुनील शेट्टीच्या फॅन! प्रत्यक्ष भेट होताच.

Video: पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीच्या लेकीही सुनील शेट्टीच्या फॅन! प्रत्यक्ष भेट होताच.

Aug 19, 2023, 03:23 PMIST

Suniel Shetty: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सुनील शेट्टी आणि पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. यादरम्यान दोघेही हसताना आणि एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. याशिवाय शाहिद आफ्रिदी त्याच्या मुलीला सुनील शेट्टीला भेटायला समोर घेऊन येतो आणि तो त्याच्या मुलीना सलाम करायला सांगतो. यादरम्यान सुनील शेट्टी देखील आफ्रिदीच्या दोन्ही मुलींना भेटतो आणि त्यांना आशीर्वाद देतो. हे पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत.