मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Suniel Shetty Video: सुनील अण्णाचा स्वॅग, 'त्या' कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मने

Suniel Shetty Video: सुनील अण्णाचा स्वॅग, 'त्या' कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मने

Dec 17, 2023, 11:38 AMIST

  • बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. त्याचा प्रत्येक चित्रपट, त्याची कृती सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. सध्या सोशल मीडियावर अण्णाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अण्णा फोटोग्राफर्सला चालताना काळजी घेण्यास सांगत आहे. त्याच्या या कृतीने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत