मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Suniel Shetty: एअरपोर्टवर सुनील शेट्टीने फोटोग्राफर्सशी साधला मजेशीर संवाद

Suniel Shetty: एअरपोर्टवर सुनील शेट्टीने फोटोग्राफर्सशी साधला मजेशीर संवाद

May 29, 2023, 03:58 PMIST

  • Suniel Shetty: बॉलिवूडचा अण्णा म्हणून अभिनेता सुनील शेट्टी ओळखला जातो. अनेकदा त्याचे व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. सध्या सोशल मीडियावर त्याचा एअरपोर्ट लूक चर्चेत आहे.