मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Pushpa 2: 'पुष्पा २'मध्ये काय पाहायला मिळणार? ऐका श्रेयस तळपदेकडून

Pushpa 2: 'पुष्पा २'मध्ये काय पाहायला मिळणार? ऐका श्रेयस तळपदेकडून

Apr 13, 2023, 02:22 PMIST

  • Shreyas Talpade: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा द राइज हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा पुढचा भाग येणार असल्यामुळे सर्वजण उत्सुक आहेत. पहिल्या भागातील हिंदी व्हर्जनला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला होता. आता दुसऱ्या भागालाही तो आवाज देणार आहे. नुकताच श्रेयसने 'पुष्पा २' विषयी सांगितले आहे.